BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : प्रशिक्षणार्थी 43 पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्त्या

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र पोलीस दलात नुकतेच 669 पोलीस उपनिरीक्षक दाखल झाले आहेत. त्यातील 43 पोलीस उपनिरीक्षकांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्ती देण्यात आली आहे. त्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. सुरुवातीला या सर्व पोलीस उपनिरीक्षकांना नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासकीय कारणास्तव त्यांना विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक (नियुक्तीचे ठिकाण) –

# संतोष सुग्रीव डोलारे (पिंपरी)
# अमोल श्रीरंग कामठे (पिंपरी)
# संदेश संभाजी इंगळे (पिंपरी)
# सोमनाथ सुरेश झेंडे (चिंचवड)
# गणेश नारायण आटवे (चिंचवड)
# सागर बबन बामने (चिंचवड)
# अनिरुद्ध महादेव सावरडे (भोसरी)
# महादेव बाळासाहेब गाढवे (भोसरी)
# अमरदीप कृष्णा पुजारी (भोसरी एमआयडीसी)
# जितेंद्र सुरेश गिरणार (भोसरी एमआयडीसी)
# अमोल रमेश ढेरे (भोसरी एमआयडीसी)
# राजेश भारत मोरे (निगडी)
# संतोष सुभाष कोकाटे (निगडी)
# संतोष सर्जेराव घाडगे (निगडी)
# अशोक नानासाहेब कोकाटे (चाकण)
# भाऊ पोपट ठुबे (चाकण)
# ज्ञानेश्वर काशिनाथ दळवी (चाकण)
# मकसूद करीम मनेर (चाकण)
# दस्तगीर हसन तांबोळी (दिघी)
# अशोक भागवत तरंगे (दिघी)
# प्रितेश शामराव पाटील (दिघी)
# किरण सदाशिव कणसे (आळंदी)
# सचिन अरुण चव्हाण (आळंदी)
# रामदेव रंगराव अंगज (आळंदी)
# रुपेश अशोक साबळे (वाकड)
# रवींद्र सुखदेव मुधळ (वाकड)
# शंभू गोरखनाथ ननवरे (वाकड)
# यशवंत ज्ञानेश्वर साळुंके (सांगवी)
# गोविंद लक्ष्मण चव्हाण (सांगवी)
# विवेक विनायक कुमटकर (सांगवी)
# गोविंद युवराज पवार (हिंजवडी)
# रोहित राजेंद्र दिवटे (हिंजवडी)
# मीनीनाथ ज्ञानेश्वर वरुडे (हिंजवडी)
# संतोष हारुभाऊ येडे (देहूरोड)
# अशोक बाळू जगताप (देहूरोड)
# गणेश नारायण गायकवाड (देहूरोड)
# इम्रान बाबाजी मुल्ला (तळेगाव दाभाडे)
# दत्ता जयसिंग नागरगोजे (तळेगाव दाभाडे)
# संदीप शांताराम गाडीलकर (तळेगाव दाभाडे)
# सचिन पंडित देशमुख (तळेगाव एमआयडीसी)
# चंद्रकांत गंगाधर जवळगे (तळेगाव एमआयडीसी)
# ज्ञानेश्वर यल्लू धनगर (चिखली)
# उत्तम भाऊसाहेब ओमासे (चिखली)

HB_POST_END_FTR-A2

.