Browsing Category

Articles

Artists and Politics : कलाकार आणि राजकारण..!!!

एमपीसी न्यूज - हर्षल आल्पे - कलाकार आणि राजकारण (Artists and Politics) खरतर हे दोन्ही विविध आणि वेगवेगळे विषय आहेत. पण, तरी कुठे तरी हे दोन्ही विषय कधी न कधी एकमेकांशी संबंधित असतातच. बघा तुम्ही! कला क्षेत्रात एखादा राजकारणी वृत्तीचा…

Santosh Khandge : मावळचा अष्टपैलू हिरा

एमपीसी न्यूज - श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव, रोटरी क्लबसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे संतोष खांडगे (Santosh…

River Development Project: काय आहे पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्प?

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्पाचा (River Development Project) एक मोठा घाट घातला आहे. 2018 साली तयार केलेले या प्रकल्पाचे अंदाजपत्रक 2,619 कोटी रुपयांचे आहे. हे सर्व पैसे अर्थातच करदात्यांच्या म्हणजे आपल्याच खिशातून…

Pune River : पाच नद्यांचं नैसर्गिक वरदान लाभलेलं महानगर!

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्पाचा एक मोठा घाट घातला आहे. 2018 साली तयार केलेले या प्रकल्पाचे अंदाजपत्रक 2,619 कोटी रुपयांचे आहे. हे सर्व पैसे अर्थातच करदात्यांच्या म्हणजे आपल्याच खिशातून जाणार आहेत. त्यामुळे हा…

Article by Hurshal Alpe : धर्म, मंदिर, मस्जीद आणि एक वेगळाच दृष्टीकोन!

एमपीसी न्यूज (हर्षल विनोद आल्पे) - सध्या चालू असलेल्या घटनांबद्दल खूप दिवसांनी माझ्या एका मित्राशी चर्चा झाली. हा मित्र माझ्यापेक्षा साधारण 15 एक वर्षांनी लहान आहे आणि आत्ताच्या भाषेत सांगायचे तर मिलेनियल आहे. खरं तर त्याचा दृष्टीकोन हा तसा…

Dharmveer : धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, एक सुपरहिट अनुभव!

एमपीसी न्यूज (हर्षल विनोद आल्पे) - धर्मवीर! (Dharmveer) खूप दिवसांनी आपल्या मराठी भाषेत एक परिपूर्ण असा चित्रपट तयार झाल्याचा आनंद वाटतो आहे. ज्यात सर्व काही आहे, एका चित्रपटात जे काही आवश्यक असते ते सगळे या चित्रपटात आहे. खरं सांगायचे तर…

Religion Controversy : धर्माचे आणि जातींचे विभाजन अजून किती काळ चालणार? – एक यक्ष प्रश्न!

एमपीसी न्यूज - हर्षल विनोद आल्पे - सध्या जे काही सुरू आहे, राजकीय पातळीवर, ते पाहता सर्वसामान्यांच्या दृष्टीने नकारात्मकच चित्रण (Religion Controversy) दिसत आहे. एकीकडे वाढती महागाई आहे तर दुसरीकडे जात, पात, धर्म आणि इतर गोष्टींवरून फक्त…

Article by Vinita Deshpande: रंगवल्ली

भारतीय संस्कृतीत परंपरागत एकूण ६४ कलांचा उल्लेख आढळतो. प्रत्येक कलेचे अंगभूत वेगळे वैशिष्ट्य आहे. या कला मानवी जीवनाशी एकरूप झालेल्या आहेत. श्री गणपतीला हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती मानले जाते. स्थापत्य, शिल्प, नाट्य, संगीत, चित्रकला…

Youth Inspiration : दक्षिण दिग्विजय करणारा सायकलपटू मंगेश दाभाडे

एमपीसी न्यूज (दादाभाऊ मराठे) - तसे दाभाडे कुटुंबाला शौर्य, पराक्रम, बलिदानाचा खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. अनेक शौर्य गाजवलेले व्यक्ती या घराण्यात होऊन गेलेलं आपणास सुपरिचित आहेत, परंतु आज आपण चर्चा करणार आहोत ते नव्या युगातील निखळ…

World Theater Day Special : संगीत नाट्यसृष्टीतील अवलिया मास्टर दीनानाथ मंगेशकर 

एमपीसी न्यूज (डॉ. रवीन्द्र घांगुर्डे) : 'संगीत नाट्यसृष्टितील `दीनानाथ मंगेशकर' या अलौकिक व्यक्तिमत्वाला प्रत्यक्ष किती कक्षा होत्या हे अजूनही अज्ञात आहे. सागरातील हिमनग (आईसबर्ग) एक अष्टमांश दिसतो. सात अष्टमांश पाण्याखाली अदृश्य असतो. मा.…