Rahatani : नगरसेविका सविता खुळे यांच्यावतीने पूरग्रस्त भागात ५ गायींची मदत

एमपीसी  न्यूज –  नगरसेविका सविता खुळे यांच्यावतीने पूरग्रस्त भागात प्रयाग चिखली, ता. करवीर. जि. कोल्हापूर येथे ५ दूभत्या गायी देण्यात आल्या.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, स्थानिक सरपंच उमा पाटील, साबळे वाडीचे सरपंच तानाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष रंगाआप्पा मोहिते आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड येथील  नरेश आप्पा खुळे मित्र परिवार व कार्यकर्ते, नारायण खामकर, हनुमंत कुरुळे, योगेश चौगुले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.