Alandi : निर्जला एकादशी निमित्त माऊली मंदिरात आकर्षक फुलसजावट

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये (Alandi) दि.31 मे रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी माऊलींच्या मंदिरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसर, नदीघाट परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. निर्जला एकादशी निमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.

Shapit Gandharv : शापित गंधर्व लेख 40 वा – विजयता पंडित

महाद्वारातील आकर्षक फुलसजावटी मुळे अनेकांना तिथे फोटो काढण्याचा मोह होत होता. मंदिरात भाविकांसाठी (उपवासाच्या) महाप्रसादाची सुविधा करण्यात आली होती. विजेच्या कडकडाटासह सायंकाळी साडेसहा सुमारास पावसाचे आगमन झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.