IPL 2020 : राजस्थान रॉयल्सची विजयी सलामी, चेन्नईवर 16 धावांनी मात

एमपीसी न्यूज - राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्ज संघावर 16 धावांनी मात करत विजयी सलामी दिली आहे. राजस्थानने दिलेल्या 216 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईचा संघ 20 षटकात 200 धावांत आटोपला. डु-प्लेसिसने केलेल्या 72…

MPC News Podcast 22 September 2020: ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

MPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा...  https://youtu.be/ZqPL4a1qXOs राहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही!

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी मात

एमपीसी न्यूज - विराट सेनेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी मात करत आयपीएलच्या तेराव्या हंगामाची विजयी सुरवात केली आहे. हैदराबादच्या जॉनी बेअरस्टोने सामना सावरायचा प्रयत्न केला पण मधल्या फळीतल्या फलंदाजांची एका…

Chinchwad News: सराईत वाहनचोर ‘बुलेटराजा’मुळे त्याला पकडणारे पोलीस पथकही…

एमपीसी न्यूज - सराईत वाहनचोर 'बुलेटराजा'ला पकडणा-या पोलीस पथकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुलेटराजाला कोरोनाची लागण झाल्याने त्याला पकडणाऱ्या पोलीस पथकाची चाचणी करण्यात आली, त्यात संपूर्ण पथक पॉझिटिव्ह आले आहे. दोन अधिकारी आणि…

Weather Report : पुण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता

एमपीसी न्यूज - पुणे आणि परिसरात मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता आहे तर, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची…

MPC News Podcast 21 September 2020: ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

MPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा...  https://www.youtube.com/watch?v=py1gv2K8yts राहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही!

Talegaon Dabhade News: जनसेवा विकास समितीच्यावतीने नवीन अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीच्यावतीने जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे व जनसेवा विकास समिती सदस्यांच्या आर्थिक सहभागातून तळेगाव परिसरासाठी नवीन अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी…