Crime News : महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या सहप्रवाशावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेशी सहप्रवाशाने गैरवर्तन करत विनयभंग केला. हा प्रकार मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री दीड वाजता (Crime News) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ घडला.चंद्रकांत भिकाजी जाधव (वय 44, …

MP Shrirang Barne : खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना…

एमपीसी न्यूज : मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. (MP Shrirang Barne) इंद्रायणी विद्या मंदिर संचालित श्रीराम विद्यालय नवलाख उंबरे येथे बुधवार दिनांक 22…

Chinchwad Bye-Election : …म्हणून मी पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आलो – शरद पवार

एमपीसी न्यूज - मी पोटनिवडणुकीतील प्रचाराला सहसा जात नसतो. एकेकाळी मला देशाच्या संसदेत पाठविण्यास या चिंचवड मतदारसंघाने हातभार लावला आहे. (Chinchwad Bye-Election) महाविकास आघाडी एकत्रित काम करत आहे. सहज चक्कर टाकण्यासाठी मी आलो…

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्य नेता म्हणून निवड

एमपीसी न्यूज : शिवसेनाचे मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना मान्यता मिळाली आहे . शिवसेनेचे सर्व अधिकार यांच्याकडे देण्याचा निर्णय पक्षाच्या (Maharashtra) राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेण्यात आला आहे. निवडणूक आयागाने शिवसेना पक्षाचे नाव आणि…

Sansad Ratna Award 2023 : संसदरत्न पुरस्काराची घोषणा, महाराष्ट्राच्या चार खासदारांचा…

एमपीसी न्यूज : संसदरत्न पुरस्कार 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार टी.के. रंगराजन…

PCMC : आता महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी IAS अधिका-याची नियुक्ती होणार?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त 1 या पदावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी (PCMC) शासनाला पत्र पाठविले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी (आयएएस) अधिका-याचीच अतिरिक्त…

Chinchwad News : तत्कालीन राज्यपालांनी ‘ते’ पत्र प्रसिद्ध करावे – अजित…

एमपीसी न्यूज - राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारने पत्राद्वारे आपल्याला 15 दिवसांच्या आत या आमदारांची नियुक्ती करावी, असे सांगितले होते, याचा राग आल्यानेच 12 आमदारांची यादी लटकवली, (Chinchwad…

Pimpri News : सोसायट्यांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच बैठक – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण सोसायट्यांना सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. (Pimpri News) सोसायट्यांच्या प्रश्नांसंदर्भात सोसायटी फेडरेशनसोबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्याचे…

Chinchwad Bye-Election : नाना काटे यांच्या प्रचारार्थ अजित पवार, आदित्य ठाकरे यांची रॅली

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते अजित पवार, (Chinchwad Bye-Election) माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिंचवडमध्ये रॅली काढली. थेरगावमधील गणेश…

Pune News : पुणे-नगर महामार्गावर कुटुंबावर काळाचा घाला, कंटनेरच्या धडकेत दोन वर्षाच्या…

एमपीसी न्यूज : पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कारेगावजवळ फलकेमळा येथे कंटेनर आणि कार यांच्यात हा भीषण अपघात झाला. (Pune News) अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात एका दोन वर्षाच्या चिमुरडीनेही आपला जीव गमावला…