Mahavitaran : थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात

एमपीसी न्यूज  : पुणे परिमंडलातील 5 लाख 11 हजार 614 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 102 कोटी 26 लाख रुपयांची थकबाकी (Mahavitaran) त्वरित भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तर वारंवार आवाहन करूनही थकीत…

Pune : पुण्यात 3100 कोटींचे रस्ते; पालिकेचा आराखडा तयार

एमपीसी न्यूज : शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी) 273 किलोमीटर लांबीच्या 390 रस्त्यांसह कात्रज-कोंढवा रस्ता, खराडी-शिवणे रस्ता, बालभारती-पौड फाटा रस्ता, जुना-पुणे मुंबई रस्त्याची कामे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 3100 कोटी रुपयांचा आराखडा…

Aadhar Card : पॅनला आधारशी लिंक करण्याचा मुदतीत 30 जूनपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) आधारशी जोडण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे, (Aadhar Card) अशी माहिती वित्त मंत्रालयाने मंगळवारी एका प्रसिद्धीद्वारे दिली.आयकर कायदा 1961 च्या कलम 139AA च्या…

Pune : चंद्रकांत पाटलांना नक्कीच जेवण करण्यास बोलवणार : आमदार रवींद्र धंगेकर 

एमपीसी न्यूज :  पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रकल्पा बाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक पार पडली. (Pune) ही बैठक विशेष अर्थाने चर्चेत राहिली. ती म्हणजे कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर…

Chikhali Crime : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : एकाच ठिकाणी काम करत असताना महिलेची जवळीक साधून तिच्यासोबत लग्न करण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला. (Chakan Crime) यामध्ये संबंधित महिला गरोदर राहिली. हा प्रकार ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत…

Pune Corona : पुण्यात कोरोनाचा कहर;आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

एमपीसी न्यूज : देशाची राजधानी दिल्लीनंतर आता राज्याची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातही कोरोनाचे रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे. शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 597 च्या वर गेली आहे. (Pune Corona)…

Gajanan Maharaj : शेगाव गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर

एमपीसी न्यूज :  शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक येतात. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरातून भाविकांची इथं गर्दी असते. मंदिर प्रशासनाच्या वतीनं वर्षाला अनेक उत्सव आयोजित करण्यात येतात.…

Pimpri News : मरुत्सु – पीसीसीओई यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार…

एमपीसी  न्यूज - जपानमधील प्रसिद्ध मरुत्सु उद्योग समूह आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. (Pimpri News) या सामंजस्य करारामुळे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भारत-जपान मधील विद्यार्थी,…

Talegaon News : ‘स्वा. सावरकर यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्याबद्दल राहुल गांधींवर…

एमपीसी न्यूज - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्याची होळी करणारे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य (Talegaon News) करून करोडो देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावणारे काँग्रेस नेते राहुल…

Akurdi News : आकुर्डीत खान्देश मराठा पाटील समाज संघाचा वर्धापनदिन उत्साहात

एमपीसी न्यूज -  प्रत्येकाला वाटतं शिकून सवरून नोकरी करावी, स्वत:चा मोठा उद्योग उभारावा, नामांकित कंपन्यात काम करावं. परंतु, ग्रामीण भागात पुरेशा सोयी सुविधा नसल्याने अनेकांची स्वप्न धुळीस मिळतात. त्यामुळे कामधंदा व नोकरीच्या शोधात…