Talegaon Dabhade : आजोबा रुग्णसेवा करत असलेल्या हॉस्पिटलला नातवांनी केली पाच लाखांची मदत

एमपीसी न्यूज - सुमारे 50 वर्षांपूर्वी आजोबा ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा करत होते, त्या हॉस्पिटलला दोन नातवांनी आणि त्यांच्या आईने तब्बल पाच लाखांची मदत केली. पुढील काही दिवसात आणखी पाच लाखांची मदत तर करणार आहेत असेही नातवांनी घोषित केले.…

Maval Corona News : सलग दुसऱ्या दिवशी एकही रुग्ण पॉजिटीव्ह नाही 

एमपीसीन्यूज - मावळ तालुक्यात  शनिवारी (दि.12 ) एकही रूग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर तालुक्यात दिवसभरात 06 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला…

​​​​ Pune News: बर्फ, शीतपेय, ज्यूस, सरबत, ऊसाचा रस यांची होणार तपासणी

एमपीसी न्यूज: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर खाद्य बर्फ, शीतपेये, ज्यूस, सरबत, ऊसाचा रस या सगळ्या पेयांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) कडून तपासणी होणार आहे. यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असून, ती 15 जूनपर्यंत चालणार आहे.…

Pune News: संपूर्ण भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी, प्रत्येक जिल्ह्यात नोटीसची होळी…

एमपीसी न्यूज : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा आपण तीव्र निषेध करतो. या…

Talegaon Dabhade : गावठाणातील मिळकतीचे ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

एमपीसी न्यूज - गावाच्या गावठाणातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविला जात असून या स्वामित्व योजनेची सुरुवात शनिवारी (दि. 12) मावळ तालुक्यातील वराळे गावातून करण्यात आली. यावेळी आमदार सुनील…

Talegaon Dabhade : सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण – प्राचार्य डॉ.…

एमपीसी न्यूज - आजचा महाराष्ट्र पुरोगामी आणि सर्वच क्षेत्रांत प्रगत म्हणून ओळखला जातो, याचे सारे श्रेय निर्विवादपणे यशवंतराव चव्हाण यांना जाते. सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण होय असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य…

Chikhali News: दवाखान्याचे लोकार्पण

एमपीसी न्यूज - नवीन सुसज्ज चिखली येथील दवाखान्यामुळे घरकुल  मधील तसेच आजूबाजूच्या नागरिकांना प्राथमिक उपचारासाठी उत्तम सोय उपलब्ध होईल असे महापौर उषा ढोरे म्हणाल्या.चिखली येथे महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या दवाखान्याच्या उद्घाटन…

Chikhali News: जाताजाता पदाधिका-यांनी केली जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी

एमपीसी न्यूज - नगरसेवकांसह पदाधिका-यांचा कार्यकाळ उद्या रविवारी संपण्यापूर्वी महापौर, उपमहापौर, सत्तारुढ पक्षनेत्यांनी आज (शनिवारी) चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्र प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड…

Pimpri News: ‘संतपीठ, पाणीपुरवठा, कुत्र्यांच्या नसबंदीत भ्रष्टाचार करणा-या दरोडेखोर…

एमपीसी न्यूज - महापालिकेतील सत्ताधारी भाजपला शहरवासीयांना दररोज पाणी देता आले नाही. अमृत योजनेचे वाटोळे केले. पवना जलवाहिनी बाबत शहरात एक बोलायचे आणि मावळात दुसरेच हा भाजपाचा दुट्टप्पीपणा आहे. भाजपच्या भ्रष्टवृत्तीमुळे आंद्रा,…

Pimpri News: नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांनी ताबडतोब…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी म्हणून ओळखली जात असतानाही अनेक मुलभूत प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. मागील पाच वर्षात भाजपाच्या सत्तेच्या काळात पाणी, वाहतूक, नदी प्रदूषण, कचरा समस्या, आरोग्य विषयक समस्यांनी…