BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : दुकानांची तोडफोड केल्याप्रकरणी वीस जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्याने दोन दुकानांची तोडफोड केली. ही घटना चिखली येथे शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.राजेंद्र मोहन डोणगे (वय 39, रा. घरकुल, चिखली)…

Bhosari : दोन एटीएम मशीन फोडून 35 लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन एटीएम मशीन फोडून 35 लाख 26 हजार 100 रुपयांची रोकड अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना धावडेवस्ती भोसरी येथे शनिवारी (दि. 16) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.सचिन शिवकरण काळगे (वय 21, रा. थेरगाव)…

Chikhali: घरकुल प्रकल्पातील गुंडगिरीने हैराण रहिवाशांचा पोलीस आयुक्तालयावर रात्री धडक…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली येथील गृहप्रकल्पात गुंडांच्या टोळीने मांडलेल्या उच्छादामुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी आज रात्री थेट पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढला. घरकुल प्रकल्पात दहशत माजविणाऱ्या गुंडांवर तातडीने…

Chikhali : भंगारच्या गोदामाला आग; 8 गोदामे जळून खाक

एमपीसी न्यूज - भंगारच्या गोदामाला आग लागली. त्यात भंगारची आठ गोदामे जळून खाक झाली. सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल (गुरुवारी) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिखली-आळंदी रोडवर घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार,…

Hinjawadi : वीटभट्टी मजुराला बेदम मारहाण करीत चारली मानवी विष्ठा; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - दुपारी जेवण केल्यानंतर थोडा वेळ बसल्याच्या शुल्लक कारणावरून वीटभट्टी मालकाने एका मजुरास बेदम मारहाण करीत मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले. ही संतापजनक घटना बुधवारी (दि. 13) दुपारी दोनच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे येथे…

Vadgaon Maval : दोन गटातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार;…

एमपीसी न्यूज - हॉटेल मध्ये दोन गटात भांडण सुरू होते, हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर एकाने गोळीबार केला. यामध्ये उपनिरीक्षकाच्या मांडीला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी…

शिवसेनेतील ‘संभाजी’ राष्ट्रवादीच्या गडावर?

दूरचित्रवाणीवरील छत्रपती संभाजी राजे मालिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या…

Talegaon Dabhade: कंटेनरची दुचाकीला धडक बसून बारावीच्या विद्यार्थी मृत्युमुखी

एमपीसी न्यूज - कंटेनरची दुचाकीला धडक बसून झालेल्या  अपघातात बारावीचा एक विद्यार्थी जागीच मृत्युमुखी पडला. तळेगाव -चाकण रस्त्यावर येथील मनोहर नगर प्रवेशद्वाराजवळ आज (गुरुवारी) संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.प्रतीक विजय ढोरे…

Pimpri: स्थायी समितीचा धमाका; शेवटच्या सभेत पावणेचारशे कोटींच्या विकासकामांच्या खर्चाला…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची सभा आज (गुरुवारी)मोठ्या धुमधडाक्यात पार पडली. या सभेत विषयपत्रिकेवरील 20 कोटी तर आयत्यावेळी तब्बल 370 कोटी अशा एकूण 390 कोटींच्या विकासकामाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.…