Pimpri: लहूजी वस्ताद साळवे, पंडित जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळ्यास तसेच भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त नेहरुनगर येथील त्यांच्या…

Chinchwad : आद्य कांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात

एमपीसी न्यूज - आद्य कांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 224 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोकप्रबोधिनी कला मंच आणि सर्व मंगल मांगल्ये परिवाराकडून यानिमित्त मंगळवारी सायंकाळी क्रांतिवीर चापेकर बंधू समूह शिल्पापासून ते चिंचवड स्टेशन…

Pimpri: चोवीस तास पाणीपुरवठा योजना; ठेकेदाराकडून पावणे दोन कोटीचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 40 टक्के भागात 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेच्या कामाची निर्धारीत मुदत संपूनही ठेकेदाराने काम पुर्ण केले नाही. निर्धारित मुदतीत केवळ 30 टक्के काम पुर्ण केले. त्यामुळे कामात दिरंगाई केल्याने…

Pimpri: बोपखेल-आळंदी बीआरटी मार्गावर 10 बसथांबे उभारणार; आठ कोटीचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या बोपखेल ते आळंदी बीआरटी मार्गावर दहा बसथांबे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या 8 कोटी 13 लाख रुपयांच्या खर्चास आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी…

Dighi: बोपखल फाटा ते दिघी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळ – नगरसेवक डोळस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतल बोपखल फाटा ते दिघी जकात नाका या दोन किलोमीटरच्या रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या रुंदीकरणासाठी खासगी वाटाघाटी करुन, भूसंपादनासाठी येणा-या खर्चास स्थायी समितीने आज…

Pimpri: पवना धरणातून 480 नव्हे 440 एमएलडीच पाणी उचला; पाटबंधारे विभागाची पालिकेला तंबी

एमपीसी न्यूज - पावसाळ्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊसाने दडी मारली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलै 2019 पर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर…

Pimpri: शहरात आज विस्कळीत व कमी दाबाने पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज - रावेत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अशुद्ध जलउपसा केंद्रातील काही पंप्स काही कालावधीसाठी बंद ठेवावे लागल्याने पाण्याचा उपसा नेहमीपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.…

Lonavala : मुंबई – पुणे लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत

एमपीसी न्यूज - मुंबई - पुणे  लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून सकाळच्या सर्व रेल्वे गाड्या वेळेवर धावत आहे.  रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या अप लाईनवरील दगड बाजुला करत ती सुरु करण्यात आली असली तरी सकाळी साडेसात वाजेपर्यत…

Pimpri : पोलीस आयुक्तालय सुरू करण्याची घाई नाही – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - मागील काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील होते. त्यानुसार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आजपासून कार्यान्वित करण्यात येत आहे.…

Pimpri : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आज (बुधवार, दि. 15) ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. आयुक्तालयाचे पाहिले ध्वजारोहण पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. आयुक्तालयामुळे शहरातील गुन्हेगारी कमी होऊन…