Pimple Gurav : वनविभागातर्फे ऐन पावसाळ्यात शाळेवर कारवाईची नोटीस

आनंदग्राम मधील साडेतीनशे विद्यार्थ्यांचे स्थलांतर करायचे कुठे ? एमपीसी न्यूज - वनविभागाने डुडुळगाव येथील आनंदग्राम सोसायटीला अचानक जागा खाली करण्याचे आदेश दिल्याने सोसायटीमधील रुग्णालयातील कुष्ठरोगी आणि सोसायटीचेच…

Pimpri : स्मशानभूमीच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे तिरडी आंदोलन

एमपीसी न्यूज - विविध मागण्यांसाठी राजकीय पुढारी वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करताता. मात्र शहरातील मनसेच्यावतीने स्मशानभूमीच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तिरडी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन मनसेचे शहराध्यक्ष…

Pune : सरकारवर आता विश्वास राहिला नाही; आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - धनगर आरक्षणासाठी बारामती येथे झालेल्या आंदोलनादरम्यान भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु भाजप सत्तेत येऊन चार वर्षाचा कालावधी…

Pimpri: महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यास उरले तीन तास; राजकीय हालचालींना वेग

महापौरपदासाठी राहुल जाधव यांचे नाव निश्चित? एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन तास उरले आहेत. आज (मंगळवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. अवघे तीन तास शिल्लक…

Pune : उकळते दूध अंगावर पडल्याने एक वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज- घरात खेळत असलेल्या एक वर्षीय मुलीच्या अंगावर उकळते दूध सांडल्याने गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. पुण्यातील धायरी परिसरातील रायकर मळ्यात चार दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.भार्गवी अक्षय…

Khandala : गँगमनच्या सतर्कतेमुळे मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात टळला

एमपीसी न्यूज- दोन रुळामध्ये पडलेले अंतर एका सतर्क गॅंगमनच्या वेळीच लक्षात आल्यामुळे मुंबईहुन पुण्याकडे येणाऱ्या इंटरसिटी गाडीचा अपघात टळला. हा प्रकार ठाकूरवाडी ते मंकी हिलच्या दरम्यान घडला. मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सकाळी 6.40 वाजता…

Sangvi : सांगवीत तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. हा प्रकार आज (मंगळवारी) पहाटे झाल्याचा संशय पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. अजित (वय 35, पूर्ण नाव समजू शकले नाही) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

Pimpri: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत सत्ताधा-यांच्या केवळ वल्गना – दत्ता साने

एमपीसी न्यूज - सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी सत्तेवर आल्यानंतर केंद्रात, राज्यात व महापालिकेत आमचीच सत्ता आहे. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनीचे अर्धवट झालेले काम लवकरच पूर्णत्वास नेऊ अशा वल्गना केल्या होत्या. परंतु, आज अखेर त्याबाबत…

Bopkhel : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिघी, बोपखेलमध्ये कडकडीत बंद

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिघी, बोपखेल येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. रुग्णवाहिका, औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवाच आज दिवसभर सुरू होत्या. आज नागरिकांनी भगवे झेंडे हातात घेऊन परिसरात रॅली काढली. रॅलीमध्ये महिलांनी…

Pimpri : भाटनगर येथे चार दुचाकी जळून खाक (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील भाटनगर येथे चार दुचाकी जळून खाक झाल्या. ही घटना आज (मंगळवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास पत्राशेड येथे घडली. अग्निशमन विभागाने तात्काळ आग विझवली असून या आगीमध्ये दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तानाजी…