Mumbai : कोरोना युद्धात लढणारे तुम्ही सैनिक आहात, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्यासोबत राहणार…

एमपीसी न्यूज - कोरोना युद्धात लढणारे सैनिक तुम्ही साऱ्या परिचारिका आहात, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्यासोबत राहणार असे भावनिक पत्र जागतिक परिचारिका दिनानिमित्त जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सर्व परिचारिकांना उद्देशून लिहिले आहे.…

Pimpri: औद्योगिकनगरीतील उद्योग सुरु करण्यास परवानगी द्या -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील लघु उद्योजकांना व्यावसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच…

Bhosari : अन्नधान्य वाटप करून जवळकर दांपत्याने केला लग्नाचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज - गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करून एका दांपत्याने आपल्या लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला आहे. भाजपा पिंपरी-चिंचवड शहर माजी सरचिटणीस, महापालिकेचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि श्री भैरवनाथ ग्रामविकास ट्रस्ट कासारवाडीचे सचिव…

Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 212 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोनवरी (दि. 11) 212 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे.…

Mumbai : मानवतेच्या इतिहासात ‘कोरोना’मुक्ती लढ्यातील ‘परिचारिकां’च्या सेवेची…

एमपीसी न्यूज - कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जाऊन जोखीम पत्करुन रुग्णांची सेवासुश्रूषा करणाऱ्या ‘परिचारिका’ भगिनींच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात…

Good news : येत्या शनिवारी मान्सून अंदमानात दाखल होणार

एमपीसी न्यूज - यंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून पाऊस सरासरी इतका बरसणार असल्याचा अंदाज यापूर्वीच व्यक्त झाला असून, आता तो कधी येणार याचेही संकेत मिळाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील कन्टेन्टमेन्ट क्षेत्र वगळून उद्योगांना सुरू करण्याची…

एमपीसी न्यूज - कन्टेन्टमेन्ट क्षेत्र वगळून पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील उद्योगांना सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.गजानन बाबर म्हणतात, कोरोना…

Chakan : जातीवाचक बोलून हिनतेची वागणूक दिल्याप्रकरणी चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांकडून…

एमपीसी न्यूज - चाकण नगरपरिषदेतील एका पदाधिकारी महिलेने नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना जातीवाचक बोलून अपमानास्पद वागणूक दिली आहे. याबाबत नगराध्यक्षांनी पदाधिकारी महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 29 मे 2018 ते 11 मे 2020 या काळात…

Chakan : किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून दोघांना दगडाने आणि काठीने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी साडे पाचच्या सुमारास साबळेवाडी येथे घडली.संतोष बापूजी साकोरे (वय 30, रा. साबळेवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस…

Pimpri: राज्याच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडून महापालिकेच्या ‘कोरोना…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपायोजना व कोविड-19 वॉररुमची पाहणी राज्याचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आज (सोमवारी) केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी…