Pimpri : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरूनगर - पिंपरी येथील उभारण्यात (Pimpri) आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होणार असल्याची माहिती अतिरिक्त…

Hadapsar : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पोलिसांनी घेतले…

एमपीसी न्यूज - लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर (Hadapsar) दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास सटवाई नगर, मांजरी बुद्रुक येथे घडली. पोलिसानी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.…

Kashmir : भारत-पाक सीमेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

एमपीसी न्यूज : काश्मीरमधील कुपवाडा (Kashmir) जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या 41 राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवार दि. 14 नोव्हेंबर…

World Cup 2023 : अँजेलो मॅथ्यूज ठरला ‘टाइम आऊट’मुळे बाद होणारा जगातील पहिला…

एमपीसी न्यूज - दिल्ली येथील अरुण जेटली मैदानावार (World Cup 2023) सुरू असलेल्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध 'टाईम आऊट' या कारणावरून बाद ठरविण्यात आले आहे. यामुळे…

Pimpri : पिंपरीच्या गौरव चौधरीची युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिभावंत, अभ्यासू चेहरा म्हणून ओळख (Pimpri) असलेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदावर कार्यरत असलेल्या गौरव चौधरी याची भारतीय युवा काँग्रेसच्या नॅशनल मीडिया पॅनलिस्ट राष्ट्रीय प्रवक्ते पदी…

Shirur : रांजणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - शिरुर तालुक्यातील (Shirur) आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून काही ठिकाणी प्रस्थापितांनी आपले गड राखले तर काही ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव गणपती…

PMC : पुण्यात मागील दहा महिन्यांपासून मराठा कुणबी नोंदीचे 12 हजार 294 प्रमाणपत्रांचे वितरण…

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात मागील दहा महिन्यांत कुणबी नोंदी असलेल्या 12 हजार 294 व्यक्तींना प्रमाणपत्राचे (PMC) वितरण करण्यात आले आहे. एकूण प्राप्त 12 हजार 911 अर्जांपैकी 460 अर्ज प्रलंबित असून 157 अर्ज नाकारण्यात आले आहेत. तालुका स्तरावर…

Moshi : मोशीमध्ये भरणार अश्व-देशी गोवंश पशु प्रदर्शन

एमपीसी न्यूज - गोवंश संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये (Moshi) महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्व व देशी गोवंश पशू प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पशू पालकांना ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रमात सहभागी होण्याची संधी…

Mahavitaran : ‘इज ऑफ लिव्हींग’नुसार सेवेसाठी महावितरणकडून प्रशिक्षण

एमपीसी न्युज : ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) वीजग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी (Mahavitaran) महावितरणकडून अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.यावेळी पोलीस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक)…

Earthquake : दिल्लीसह उत्तर भारत पुन्हा भूकंपाने हादरला; केंद्रबिंदू पुन्हा नेपाळ

एमपीसी न्यूज : शुक्रवारी रात्री बसलेल्या (Earthquake) भूकंपाच्या तीव्र धक्क्याने दिल्लीसह इतर राज्य देखील हादरले. ही घटना ताजी असतानाच आज दुपारी पुन्हा एकदा दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. मोठमोठ्या इमारती देखील एखाद्या …