Today’s Horoscope 28 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग - Today’s Horoscope 28 March 2023 वार - मंगळवार. 28.03.2023 शुभाशुभ विचार- 19 पर्यंत चांगला दिवस. आज विशेष- साधारण दिवस. राहू काळ - दुपारी 3.00 ते 4.30. दिशा शूल - उत्तरेस असेल. आजचे नक्षत्र - मृग 17.32 पर्यंत नंतर…

Lonavala : लोणावळा नगरपरिषदेने 74% पाणी कर केला वसूल

एमपीसी न्यूज : आजपर्यंत 74 टक्के पाणीपट्टी वसुल केल्याची माहिती (Lonavala) लोणावळा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यशवंत मुंडे यांनी दिली. येत्या चार दिवसांत जास्तीत जास्त कर वसुलीचे उद्दिष्ट…

PMRDA : 23 गावांमधील बांधकाम परवानग्यांअभावी रखडले

एमपीसी न्यूज : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA ) हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील कोट्यवधी रुपयांचे बांधकाम प्रकल्प पुढील परवानग्यांअभावी रखडले आहेत.पीएमआरडीएने या गावांसाठी तयार केलेल्या विकास आराखड्याला…

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्षपदी प्रविण शिर्के तर डिजिटल मिडिया…

एमपीसी न्यूज : मराठी पत्रकार संघ मुंबई, सलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ (Pimpri Chinchwad) व पिंपरी चिंचवड डिजिटल मिडियाची द्विवार्षिक निवडणूक मार्च 2023 ते मार्च 2025 ची प्रक्रिया शनिवारी मनपा भवन येथील भा. वी. कांबळे पत्रकार कक्ष येथे पार…

PCMC: महापालिका वैद्यकीय अधिकारी यांना पदवी, पदव्युत्तर शिक्षणाची संधी

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (PCMC) यांना राज्यातील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या शिक्षणासाठी जाता येणार आहे. शिक्षण कालावधीत डॉक्टरांना…

Pune Crime : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीची मध्यप्रदेशात विक्री; पुणे पोलिसांनी केली…

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीला पुण्यातून पळवून नेऊन (Pune Crime) मध्यप्रदेशमध्ये विकणाऱ्या 2 आरोपींना मध्यप्रदेशमध्ये जाऊन पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीसोबत हा प्रकार…

Pune : नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिसांचा विशेष सेवा पदक देऊन सन्मान

एमपीसी न्यूज : पोलीस महासंचालक (प्रशिक्षण आणि विशेष पथके) संजय कुमार (Pune) यांनी पोलीस अधिकार्‍यांना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आणि तणावमुक्त कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील सेंटर फॉर पोलिस रिसर्च (सीपीआर) येथे…

Dehuroad : गुटखा विक्री प्रकरणी देहूरोड, निगडीत कारवाया; लाखोंचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनने (Dehuroad) देहूरोड येथून एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून पाच लाख 51 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. तर गुन्हे शाखा युनिट दोनने अजंठानगर निगडी येथे कारवाई करून एकास…

IPL 2023 – आरसीबीच्या नशिबी यावर्षी तरी आयपीएल ट्रॉफी आहे का?

एमपीसी न्यूज - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा बेंगळुरू, कर्नाटक येथे स्थित (IPL 2023) एक क्रिकेट संघ आहे जो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळतो. याची स्थापना 2008 मध्ये युनायटेड स्पिरिट्सने केली होती आणि कंपनीच्या मद्य ब्रँड रॉयल चॅलेंजच्या…

Chakan : जागेवर ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाकडून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेण्यासाठी (Chakan) आलेल्या जमावाने दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 25) खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली.संदीप सोपान कड (वय 38, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) यांनी याप्रकरणी…