Wakad : भर रस्त्यात महिलेशी गैरवर्तणूक करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज- रस्त्यामध्ये थांबलेल्या महिलेशी गैरवर्तणूक करत तिचा विनयभंग (Wakad) करणाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी(दि.17) सायंकाळी ताथवडे येथे घडली.याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Bhosari : गांजा विक्री प्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली. ही कारवाई सोमवारी (Bhosari) (दि. 18) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.पोलिसांनी 55 वर्षीय महिलेला अटक केली आहे.…

Pimpri : पिंपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळवले

एमपीसी न्यूज -  पिंपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी (Pimpri) आलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने पळवले. ही घटना शनिवारी (दि. 16) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास इंडिया क्लॉथ सेंटर समोर घडली.याप्रकरणी महिलेने अज्ञात…

Talawade : मिक्सरची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  मिक्सर टॅंकरने एका दुचाकीला (Talawade) जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 18) सकाळी साडेनऊ वाजता महाळुंगे ते तळवडे रोडवर महिंद्रा कंपनीच्या गेट क्रमांक दोन समोर घडली.ज्ञानेश्वर गणेश…

Bavdhan : बिलाचे पैसे मागितल्यावरून हॉटेलमध्ये तोडफोड; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या चौघांनी (Bavdhan) बिल भरले. त्यानंतर त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास मीरा हॉटेल, बावधन येथे घडली. पोलिसांनी…

Pimpri : गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततेत, सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील १९ ते २८ सप्टेंबर या (Pimpri) कालावधीत साजरा होणारा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक, शांततेत व सुरक्षितपणे पार पाडण्याकरीता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच…

Pune : ओंकार रथातून मंडईच्या शारदा गजाननची आगमन मिरवणूक संपन्न

एमपीसी न्यूज : आले रे आले गणपती आले, गणपती बाप्पा (Pune) मोरया मंगलमूर्ती मोरया, आपला गणपती शारदा गणपती म्हणताना मंडईकरांचा अमाप उत्साह, ढोल ताशांचा दणदणाट, गणरायावर होणारी फुलांची उधळण अशा जल्लोषपूर्ण वातावरणात मंडईच्या बाप्पाचे फुलांनी…

Chinchwad : बुलेटच्या एक्सलेटरचा आवाज करू नका सांगितले म्हणून एकाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज- दुकानासमोर गाडी थांबवून एक्सलेटर चा मोठ्याने (Chinchwad) आवाज का करतो अशी विचारणा केली म्हणून दोघांनी दुकान मालकालाच बेदम मारहाण केली आहे. ही घटना चिंचवड येथील फुलेनगर परिसरात रविवारी (दि.17) रात्री घडली.याप्रकरणी ओंकार…

Tata motors : टाटा मोटर्सच्या कार प्लान्टने पटकाविली सर्वाधिक सुवर्णपदके, स्पर्धेला…

एमपीसी न्यूज - क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या वतीने (Tata motors) भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे दोन दिवसीय 38 वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टर आजवरच्या इतिहासात…

Photo Feature : गणेशाच्या आणि रामाच्या नामघोषाने दुमदुमले पुणे; श्रीमंत दगडूशेठ हलवाई…

एमपीसी न्यूज - जय गणेश... गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... च्या जयघोषासोबतच जय श्रीराम, जय (Photo Feature) श्रीरामच्या नामघोषात श्री हनुमान रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीत…