Bhosari : तब्बल 400 रिक्षा, 150 सीसीटीव्ही तपासून भोसरी पोलिसांनी दोन चोरट्यांना पकडले

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी (Bhosari) तब्बल 400 रिक्षा आणि 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दोन चोरट्यांना अटक केली आहे. हे चोरटे प्रवाशांना रिक्षामध्ये बसवून त्यांना लूटत असत. दिलीप शिवराम गायकवाड (रा. शिवाजी चौक, एसपी ऑफीस मागे, लातूर),…

Pune : उड्डाणपुलावर चढलेल्या तरुणाला अग्निशमन दलाने सुखरूप उतरवले खाली

एमपीसी न्यूज : जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई व्हावी (Pune) यासाठी तरुणाने संचेती पुलावर चढून आंदोलन केले होते. या तरुणाला अग्निशमन दलातील जवानांनी सुखरूप खाली उतरवले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी पुलावर चढले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांनी…

ACP Transfer : सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची पुन्हा बदली

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील (ACP Transfer) सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे पोलीस उपअधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाचे अवर सचिव स्वप्निल बोरसे यांनी मंगळवारी…

Pune : इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : पुण्यातील इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन (Pune) प्रसिद्ध उद्योजक अभय फिरोदिया यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वीस बिझनेस हब इंडियाचे प्रमुख…

Pune : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा भागात (Pune) राहणार्‍या एका पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.आरती विकास झा (वय 26 रा कोंढवा) असे मयत महिलेचे नाव आहे. तर, रणजीत उर्फ…

Pune : जुन्नर तहसीलदारावर कारवाई व्हावी म्हणून चक्क उड्डाणपूलावर चढून युवकाचे आंदोलन

एमपीसी न्यूज : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Pune) तहसीलदारावर कारवाई व्हावी यासाठी चक्क एका युवकाने CEOP या उड्डाणपुलावर चढून आंदोलन केले आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असले तरीही हा युवक खाली उतरायला तयार नाही.…

Akurdi : रात्रीच्या वेळी “श्वान पथक” तैनात करा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज - मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुरामनगर आनंदनगर इंदिरानगर  परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त (Akurdi) करावा.  रात्रीच्या वेळी 'श्वान पथक' कार्यान्वित…

RTO : चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका

एमपीसी न्यूज -  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवडमार्फत (RTO)खासगी चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या 'केडब्लू' या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नवीन सुरू…