Pune : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतले शैक्षणिक पालकत्व

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा (Pune) तर्फे रविवारी (दि.25) शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.कर्वेनगर येथे झालेल्या या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात प्रमुख…

Talegaon : तळेगावमधून चार पिस्टल व 14 जिवंत काडतुसासह दोघांना अटक; किशोर आवारे खुनाच्या…

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Talegaon) दरोडा विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत त्यांनी दोघांना चार पिस्टल व 14 जिवंत काडतुसासह रविवारी (दि.25) अटक केली आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आरोपी हे तळेगाव येथील किशोर आवारे…

AAP: आरटीई रकमेची परिपूर्ती तातडीने करा, गरीब मुलांना शाळा शिकू द्या!

एमपीसी न्यूज - मागील चार वर्षापासून आरटीई शिक्षण (AAP) देणाऱ्या अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे अठराशे कोटी रुपये सरकारने देणे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे असे असे सांगत आज आम आदमी पार्टीने…

Chinchwad : पालिकेवर पुन्हा भाजपचीच सत्ता – अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज - आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Chinchwad) सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.  पुन्हा एकदा महापालिकेवर भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला. माजी महापौर उषा ढोरे , भाजपचे प्रदेश…

Chakan : 92 हजाराच्या गुटख्यासह एकाला आंबेठाण येथून अटक

एमपीसी न्यूज - म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकाला चाकण (Chakan) येथील आंबेठाण येथून 92 हजार रुपयांच्या गुटख्यासह अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.26) दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली.सवाराम रताराम चौधरी (वय 42 राहणार चाकण…

Pimpri : आंतरराष्ट्रीय कंपनीतून बोलत असल्याचे सांगत एकाची साडे सहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  एका आंतरराष्ट्रीय कंपनीतून बोलत असल्याचे (Pimpri) सांगत एका महिलेने तरुणाची तब्बल साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 31 मे ते 3 जून 2023 या कालावधीत पिंपरी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली आहे.याप्रकरणी प्रतीक कौशल…

Hinjawadi : कार मागितल्याच्या रागातून तरुणाच्या कानाचा पडदा फाडला

एमपीसी न्यूज - कार घेऊन जाण्यासाठी आला म्हणून (Hinjawadi) एकाने रागात तरुणाला मारहाण करत चक्क त्याच्या कानाचा पडदा फाडला आहे. यावरून एकावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 31 मे 2023 रोजी मान येथे घडला आहे…

Alandi : संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपनकाकांची बंधुभेट

एमपीसी न्यूज : आज संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव (Alandi) यांची वारीच्या वाटेवर टप्पा येथे बंधूभेट संपन्न झाली. ही बंधूभेट पाहण्यासाठी वारकरी भाविक आज आतुरले होते. माऊली माऊलीच्या नामघोषात, टाळांच्या गजरात, वारकऱ्यांचा ठेका अशा या वातावरणात…

Pune – समर्थ रामदास स्वामींचे तात्त्विक चरित्र साहित्य अकादमीकडून मराठीत प्रकाशित

एमपीसी न्यूज - संत वाङ्मय आणि बहुभाषा अभ्यासक मनीषा बाठे लिखित (Pune) समर्थ रामदासांवरील मोनोग्राफ (लघुप्रबंध/तात्त्विक चरित्र) साहित्य अकादमीकडून पुस्तक रूपात प्रकाशित करण्यात आला आहे. हे पुस्तक साहित्य अकादमीच्या 'भारतीय साहित्याचे…

Indrayani River : जलप्रदूषणामुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

एमपीसी न्यूज : आळंदी येथील 26 जून रोजी इंद्रायणी नदी (Indrayani River) जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा फेसाळलेली दिसून आली. इंद्रायणी नदी काठच्या गावातील मैलामिश्रित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते.…