Dehuroad : अंमली पदार्थ विरोधी पथकाची हुक्का पार्लरवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाल्हेकरवाडी येथे सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर छापा मारला आहे. 20 हजार 350 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.विजय उर्फ बसवराज शिवानंदन बिराजदार (वय 28, रा. शिंदे वस्ती,…

Wakad : प्लॉट घेऊन देण्याच्या बहाण्याने एकाची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - प्लॉट घेऊन देण्याच्या बहाण्याने एकाकडून 2 लाख 45 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन प्लॉट घेऊन न देता तसेच पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रभात कॉलनी, वाकड कॉलनी, वाकड येथे घडली.…

Nigdi : खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - मागील काही महिन्यांपासून खून व जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. खंडणी दरोडा विरोधी पथकाने निगडी येथील ओटास्किम…

Pimpri: नुकसान भरपाईसाठी ट्रकचालकासह क्लिनरला मारहाण करत लुबाडले

एमपीसी न्यूज - डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करताना मोटार ट्रकला घासली असता नुकसान भरपाई देण्याची मागणी करत मोटारचालकाससह त्याच्या साथीदाराने ट्रकचालक आणि क्लिनरला मारहाण केली. तसेच ट्रकचालकाच्या खिशातील तीन हजारांची रोकड लुबाडून नेली. ही…

Kiwale: पैसे दिले नाहीत म्हणून मोटार घेऊन पोबारा

एमपीसी न्यूज - पैसे देण्यास नकार दिल्याने चार जणांनी एकाची मोटार जबरदस्तीने पळवून नेली. ही घटना किवळे येथे घडली. राजेश मारुती तरस (वय 42, रा. किवळे, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरबाज शेख (रा. भोसरी) आणि…

Tathwade: मारहाणीत एकाचे जबड्याचे हाड मोडले

एमपीसी न्यूज -  ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी करायला सांगितल्याने झालेल्या वादातून तिघांनी एकाला काठीने बेदम मारहाण करून जबड्याचे हाड मोडले. ही घटना ताथवडे येथे घडली.सुभाष लक्ष्मण राठोड (वय 42, रा. इंद्रा पब्लिक स्कूलसमोर, ताथवडे) यांनी…

Bhosari: प्रवासादरम्यान दोन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - प्रवासादरम्यान दोन महिलांची नजर चुकवून दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या दोन्ही घटना भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.पहिल्या घटनेप्रकरणी अश्विनी पवन भुजबळ (वय-32, रा. वडमुखवाडी) यांनी भोसरी पोलीस…

Bhosari: रस्त्यावरील ट्रॅकमधून 42 गॅस सिलेंडर चोरीला

एमपीसी न्यूज - रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी भारत गॅस कंपनीचे 1 लाखांचे तब्बल 42 गॅस सिलेंडर चोरून नेले. ही घटना कासारवाडी येथे नुकतीच घडली.युवराज रामभाऊ पिंपळे (वय-30, रा. पिंपळे सदन, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात…

Pimpri-Chinchwad : शहरातील सर्व मुख्य मार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारा –…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामांचा डोंगर उभा राहिला असला, संपूर्ण शहरात महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली नाहीत. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची कुंचबणा होत आहे. ही बाब आपल्या महापालिकेसाठी भूषणावह नाही.…

Pimpri: महापालिका बालवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दोन हजार रुपयांनी वाढणार

एमपीसी न्यूज - सध्याच्या महागाईचा विचार करता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका, कर्मचा-यांचे मानधन दोन हजार रुपयांनी वाढणार आहे. 212 कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीच्या बैठकीत मान्यता…