Pimpri Vaccination News : सोमवारी 61 केंद्रांवर कोविशिल्ड तर 9 केंद्रांवर मिळणार…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (सोमवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन…

Chikhali Crime News : चिखलीत दोन, हिंजवडीत एक घरफोडी; एका बैलासह पाच लाखांचा मुद्देमाल…

एमपीसी न्यूज - चिखली परिसरात दोन तर हिंजवडी परिसरात एक घरफोडीची घटना घडली आहे. चिखलीतील घटनेत रोख रक्कम, किराणा माल, सोन्या-चांदीचे दागिने तर हिंजवडी परिसरातून दोन चोरट्यांनी एक बैल चोरून नेला. याप्रकरणी शनिवारी (दि. 18) चिखली आणि हिंजवडी…

Pimpri News : तरुणीच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी आमदार बनसोडे यांच्या प्रयत्नातून…

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील तरुणीच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची मदत मिळाली आहे. याबाबत तरुणीच्या वडिलांनी आमदार बनसोडे यांचे आभार मानले.नायब मोहम्मद…

Pimpri News : नियम धाब्यावर, बंद असूनही शहरात अनेक दुकाने खुली

एमपीसी न्यूज - अनंत चतुर्थीनिमित्त गर्दी टाळण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कॅम्प परिसरात सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यानुसार पालिकेने देखील आदेश निर्गमित केले आहेत. मात्र,…

Bhosari Crime News : मसाला कंपनीच्या पाकिटाची हुबेहूब नक्कल केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा…

एमपीसी न्यूज - शान मसाला कंपनीच्या मसाला पाकिटाची हुबेहूब नक्कल करून त्यावर जिन्नस प्रमाण कुठलीही तपासणी न करता लिहिली. तसेच मसाला पाकिटावर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्स्पायरी डेट अंदाजे टाकून शान कंपनीची तसेच नागरिकांची फसवणूक केल्याबाबत भोसरी…

Wakad Crime News : गाडीला कट मारण्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण; चौघांना अटक

एमपीसी न्यूज - गाडीला कट मारण्याच्या कारणावरून पाच जणांनी दोघांना बिअरच्या बाटल्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच एका तरुणाकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 17) रात्री थेरगाव येथे घडला.…

Ravet News : अभियंत्यांनी परिसर विकासासाठी योगदान द्यावे – रत्नाकर करंकाळ

एमपीसी न्यूज - शहर विकासामध्ये अभियंत्यांचे निश्चित महत्वाचे योगदान आहे. तसेच अभियंते ज्या परिसरात वास्तव्यास असतात, त्या परिसराचा विकास करण्यासाठीही त्यांनी योगदान द्यावे, असे मत ज्येष्ठ अभियंता रत्नाकर करंकाळ यांनी व्यक्त केले.सामाजिक…

Pune News : तळजाई टेकडीवरील जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे…

एमपीसी न्यूज –  तळजाई टेकडीवरील 'हिल टॉप हिल स्लोप' वरील बहुचर्चित नियोजित 'जैवविविधता उद्यान' उभारण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी या आराखड्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.या…

Pune News : पुणे महापालिका तयार करणार ई-वाहनच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र धोरण

एमपीसी न्यूज – राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने इलेक्ट्रीकवर चालणार्‍या वाहनांसाठी स्वतंत्र धोरण तयार केले असून त्याची अंमलबजावणी करण्याची घोषणाही केली आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.…

Pune News : महापालिका शाळांमधील शिक्षकांना करोना नियंत्रणाचे काम, शिक्षकांमध्ये नाराजी

एमपीसी न्यूज –  महापालिकेच्या शाळांमधील सुमारे साडेतीनशे शिक्षकांना पुन्हा करोना नियंत्रणाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. जुलै महिन्यात या शिक्षकांना शैक्षणिक अध्यापनाच्या कामासाठी मुक्त करण्यात आले…