Pimpri Corona Update : शहरात आज 119 नवीन रुग्णांची नोंद, 217 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 119 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 217 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शहरातील 1 आणि महापालिका…

Pimpri News : महापालिका सहाय्यक आयुक्तपदी रविकिरण घोडके, प्रशासन अधिकारीपदी शीतल वाकडे…

एमपीसी न्यूज - राज्य सरकारच्या सेवेतील गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती झाली. तर, मुख्याधिकारी 'ब' संवर्गातील शीतल वाकडे यांची पिंपरी महापालिकेच्या प्रशासन अधिकारीपदी…

Pimpri News : वाहनचालक दिनानिमित्त वाहन चालकांचा सत्कार

एमपीसी न्यूज - वाहनचालक दिनानिमित्त राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनच्या वतीने चालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी टँकर, ट्रेलर, शिवनेरी, रिक्षा चालक आणि बस चालक यासह विविध वाहन चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.…

Nigdi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कामगारांचा सत्कार, मास्क,…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या वतीने सफाई कामगार, पोलीस नागरिक मित्र यांचा सत्कार करण्यात आला. गुलाबाची फुले, फळे, मास्क व हँडग्लोजचे वाटप करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र…

Pimpri News : …तर सल्लागारांवर कायदेशीर कारवाई करू – राजेश पाटील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रकल्प सल्लागारांनी विकास कामाचे अंदाजपत्रक फुगविल्यास, योग्य कारणाशिवाय मुदतवाढ मिळविल्यास आणि कामाचा दर्जा व गुणवत्ता न राखल्यास सल्लागारावर दंडात्मक कारवाई केली जाईल. काळ्या यादीत टाकले जाईल…

Kiwale News : सिंबायोसिसमध्ये ट्रान्सजेंडर्ससाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम

एमपीसी न्यूज - सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि ग्रॅव्हिट्स फाउंडेशन यांनी ट्रान्सजेंडर समुदायाला कौशल्यावर आधारित कार्यक्रम (स्किल बेस प्रोग्रॅम) देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. ट्रान्सजेंडर समुदायाला समाजाच्या मुख्य…

Pimpri Vaccination News : शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सर्व केंद्रे रविवारी बंद

एमपीसी न्यूज - लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे उद्या (रविवारी) बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व…

Pimpri News : आवास योजनेचा स्वहिस्सा भरण्यासाठी मुदतवाढ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे राबवण्यात येत असलेल्या घरकुल योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी 30 सप्टेंबर 21 मुदतवाढ देण्यात आली आहे.महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी…

Talegaon Dabhade : तळेगाव शहरात तब्बल साडेसहा हजार मूर्तींचे संकलन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरात गणेशोत्सव उत्साहात पार पडला. कोरोनाचे नियम पाळून नागरिकांनी हा उत्सव साजरा केला. विसर्जनाच्या दिवशी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी मूर्तीदान करण्याचे आवाहन केले होते. त्यात तब्बल सहा हजार 416 गणेश…

Vadgaon Maval : कोविड महालसीकरण मोहिमेत भाग घेणाऱ्यांना वडगाव शहर भाजपच्या वतीने पौष्टिक…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने वडगाव मावळ आरोग्य केंद्रात कोविड महालसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महालसीकरण अभियानात लस…