Pimpri News : कोणी इकडे-तिकडे पळाले तरीही संघटनेच्या बळावर महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता…

एमपीसी न्यूज - भाजप ही संघटना ओरिएंटल पार्टी असून बूथरचना मजबूत केली आहे. त्यामुळे कोणी इकडे-तिकडे पळाले. तरीही, संघटनेच्या बळावर पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास शहर भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी व्यक्त…

Akurdi News: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी…

एमपीसी न्यूज -  विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासोबत त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.आकुर्डी येथील डी. वाय. पाटील…

Talegaon Dabhade Crime News : तळेगाव-चाकण मार्गावर खड्डा चुकवताना दोन कंटेनरचा अपघात;…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या आकाराचा खड्डा चुकवताना दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अघातात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 17) रात्री पावणे…

Chinchwad Crime News : इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक आत्याचार, आरोपीला…

एमपीसी न्यूज - इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीसोबत जवळीक निर्माण करून लैंगिक आत्याचार करणा-या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता रावेत येथे हा प्रकार उघडकीस आला. चाँद अकबर शेख (वय 22, रा. दगडोबा…

Pimpri News : श्रींची मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राचा संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज –  लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पिंपरी येथे मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे.याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर…

Akurdi News : भाजपचे बरेच नगरसेवक माझ्या संपर्कात, ‘इलेक्टिव्ह मेरिट’…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे बरेच नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. परंतु, ज्यांना कोणाला यायचे आहे, त्यांचे तांत्रिक कारणांमुळे नगरसेवक पद रद्द होऊ नये आणि निवडणूक लढवायला ते अपात्र ठरु नयेत, याची खबरदारी घेण्यास…

Pimpri Corona Update : शहरात आज 140 नवीन रुग्णांची नोंद, 78 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 140 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 78 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शहरातील 1 आणि महापालिका…

NCRB Report News : भारतात 2020 मध्ये दररोज सरासरी 80 खून, 77 बलात्कार – NCRB अहवाल

एमपीसी न्यूज - नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) 2020 मध्ये नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली असून 2019 च्या तुलनेत 2020 च्या आकडेवारीत 1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.2020…

Wakad Crime News : माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत जाब विचारल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना 6 जानेवारी 2013 ते 16 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.पती राजेंद्र…

Pimpri News : ‘ऑनलाइन’ सभा सत्ताधा-यांच्या पथ्यावर; ‘ऑफलाइन’ची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली. तसेच महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर आली आहे. तरी देखील सत्ताधारी 'ऑफलाइन' सर्वसाधारण सभेपासून पळ काढत आहेत.निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांकडून सभागृहात…