Pune : लाडशाखीय वाणी समाजाच्या दोन दिवसीय महाअधिवेशनाचा समारोप

एमपीसी न्यूज - पुण्याजवळील मारुंजी येथील लाडशाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनाचा समारोप राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला.या दोन दिवसीय अधिवेशनात स्वत:च्या…

Pimpri : क्रांतिवीर चापेकर विद्यालयात विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबिर 

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लायन्स क्लब ऑफ आकुर्डी फिनिक्स निगडी  यांच्या सहकार्याने इयत्ता पहिली ते बारावी च्या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी विना मूल्य नेत्र तपासणी करण्यात…

Chakan : जमिनीच्या वादातून दहा जणांना मारहाण

एमपीसी न्यूज - जमिनीच्या वादातून दोन गटात मारहाण झाली. यामध्ये 12 जणांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) कुरकुंडे गावच्या हद्दीत सकाळी दहाच्या…

Maval : नवलाखउंब्रेमध्ये महाआरती 

एमपीसी न्यूज - नवलाखउंबरे येथील  स्वयंभू प्रभू श्री रामचंद्रच्या मंदिरात मावळ शिवसेनाच्या वतीने आरती करण्यात आली  हिंदूची राजधानी म्हणजे अयोध्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव  यांनी जाहीर केलं आहे.'' हर हिंदू की यही पुकार,पहले मंदिर फिर…

Pimpri : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांकडे विरोधकांचे लक्ष – धनंजय मुंडे

एमपीसी  न्यूज - अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनास आल्‍यानंतर एक लक्षात आले आहे. या समाजाला आरक्षण नाही तर राजकीय संरक्षण हवे आहे. यापुढील काळात लाडशाखीय वाणी समाजाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे नदी स्वच्छता अभियान उत्साहात

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान आज (रविवारी) थेरगाव येथील केजुबाई बंधारा येथे पार पडले. या अभियानात भारतीय नदी दिवसानिमित्त 200 लोकांनी पवना नदी स्वच्छ व प्रदूषण मुक्त ठेवण्याची…

Pimpri : चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

एमपीसी न्यूज - पवना जलमैत्री अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त जलदिंडी प्रतिष्ठान व भावसार व्हिजन पिंपरी चिंचवड यांच्या  संयुक्त विद्यमाने निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.  इयत्ता 7 ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही…

Pimpri : यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

एमपीसी न्यूज  - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले.  महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर बसस्थानकाजवळील व…

Pune : विद्यार्थीदशेतच रुजावी पर्यावरण संवर्धनाची चळवळ, डॉ. विजय भटकर यांचे प्रतिपादन

एमपीसी न्यूज : "विज्ञान-तंत्रज्ञान, नागरिकीकरण, शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. परिणामी आपली वसुंधरा मानवाला राहण्यासाठी प्रतिकूल होत चालली आहे. पाणी टंचाई, जागतिक तापमान वाढ असे प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यामुळे…

Pune : आजारांना दूर ठेवण्यासाठी लठ्ठपणा कमी करावा, मेधा कुलकर्णी यांचे मत

एमपीसी न्यूज :"बदलती जीवनशैली, जंक फूडचे सेवन यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. परिणामी, मधुमेह, रक्तदाब आणि इतर गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेऊन लठ्ठपणा कमी राहील, यासाठी…