BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : फास्ट पॅसेंजरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज - मुंबई-विजापूर या फास्ट पॅसेंजरच्या महिला डब्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी (दि. 14) तळेगाव रेल्वे स्टेशनवर करण्यात आली.शंकर जगले, यशवंत…

Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे खेळाडूंचा गौरव

एमपीसी न्यूज - क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणा-या खेळाडूंचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला.स्थायी समिती सभागृहात…

Chakan : कुरळीत पीएमपीएमएल बस फोडली; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसचालकाला मारहाण करत बसची तोडफोड केली. यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना सोमवारी (दि. 14) दुपारी अडीच ते रात्री साडेनऊ दरम्यान कुरुळी गावच्या हद्दीत घडली.संदीप तुकाराम पाटेकर (वय 29), अमोल…

Talegaon : मिनी बसच्या धडकेने माजी नगराध्यक्षांच्या भावाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असताना मिनी बसची पाठमागून धडक बसून झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवारी) दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव टेलिफोन एक्सचेंज समोर घडला.रत्नाकर…

Chinchwad : जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा

एमपीसी न्यूज - जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संभाजीनगर मधील बर्ड व्हॅली उद्यान येथे उत्साहात साजरा करण्यात आला.जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा सोहळा साजरा करण्यात येतो. यावेळी…

Chinchwad : बेकायदेशीर बांधकामांमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ

एमपीसी न्यूज - महापालिका आणि प्राधिकरणाच्या जागांवर मोठ्या प्रमाणात शहरात बेकायदेशीर बांधकाम होत आहे. त्याकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. प्रशासनाच्या या डोळेझाकपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.…

Pimpri : शहरात 16 हजार 325 अवैध नळजोड; 461 अवैध नळजोडांवर हातोडा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविलेल्या अवैध नळजोड सर्वेक्षणात शहरात 16 हजार 325 अवैध नळजोड सापडले. त्यापैकी केवळ तीन हजार 391 जणांचे अर्ज पाणीपुरवठा विभागाने मंजूर केले आहेत. तर, 461 अवैध नळजोड तोडले असून कनेक्शन तोडण्याची…

Pune :  वाहतूक नियमनात होणार आता ‘रोबोटची’ मदत

एमपीसी न्यूज-  वाहतूक नियमन आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आता रोबोटचा वापर होईल.एसपी रोबोटिक्स मेकर लॅबच्या विद्यार्थ्यांनी हा रोबोट बनवला असून उद्या मंगळवारी (दि.15) या रोबोटची चाचणी करण्यात येईल. उद्याच्या यशस्वी चाचणीनंतर भविष्यात…

Pimpri: ‘वायसीएमएच्‌सह रुग्णालये, दवाखान्यांचा कार्यभार द्या’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे संविधानिक पद असल्याने वायसीएम रूग्णालयासह अन्य सर्व रूग्णालये आणि दवाखान्यांचा कार्यभार आपल्याकडे सोपवावा. तसेच रूग्णालयांकरिता उपकरणे, साहित्य, औषधे पुरवठा व खरेदीत…

Pimpri: …अबब श्वानसंततीवर तीन वर्षात तब्बल तीन कोटींचा खर्च! 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षात 43 हजार 296 श्‍वानांवर संतती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याकरिता तब्बल तीन कोटी पाच लाख 754 रुपये खर्च झाला आहे. वर्षाला श्वान संततीवर महापालिकेने एक कोटी रुपये खर्च…