Dighi Crime News: व्यवसायासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - व्यवसायासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेकडे तगादा लावला. स्वयंपाक येत नसल्याचे म्हणत टोमणे मारुन विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 14 ऑगस्ट 2021 ते 25 एप्रिल 2022 दरम्यान दिघी येथे घडला.याप्रकरणी 22 वर्षीय…

Shivtejnagar Crime News: पाण्यात फेकून देण्याची धमकी देत मोबाईल फोन, रोकड लांबविली

एमपीसी न्यूज - लघुशंकेसाठी थांबलेल्या एकाला तिघांनी मारहाण करुन पाण्यात फेकून देण्याची धमकी देत मोबाईल फोनसह 27 हजार 400 रुपयांची रोकड लांबविली. हा प्रकार गुरुवारी (दि.19) रात्री साडेनऊच्या सुमारास शिवतेजनगर येथील अटलबिहारी वाजपेयी…

Talegaon Dabhade News : भाजपच्या पोरखेळामुळे मी स्वगृही परतलो – रामनाथ वारींगे

एमपीसी न्यूज - भाजपचे माजी मावळ तालुकाध्यक्ष रामनाथ विष्णुशेठ वारींगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रामनाथ वारींगे…

Pimpri News : जनसंवाद सभेत 109 नागरिकांच्या तक्रारी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकांच्या आज (सोमवारी) झालेल्या दहाव्या जनसंवाद सभेत सुमारे 109 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. जनसंवाद सभेचे संचालन उत्कृष्ट असल्याबद्दल तसेच या माध्यमातून नागरिकांनी केलेल्या…

Talegaon Dabhade News : सांस्कृतिक कार्यामुळे मिळालेली जनतेच्या हृदयातील जागा चिरंतन…

एमपीसी न्यूज - राजकारणातले पद कधीही जाऊ शकते, पण सांस्कृतिक कार्यामुळे मिळालेली जनतेच्या हृदयातील जागा चिरंतन असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी…

Akurdi News : सांस्कृतिक भवनाचे काम सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - आकुर्डीमधील जुन्या कर संकलन ऑफिसच्या जागेवर होणाऱ्या सांस्कृतिक भवनाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल दळवी यांनी महापालिकेकडे केली आहे.याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले…

Pimpri News : काशिनाथ नखाते यांच्यावरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार शोधा

एमपीसी न्यूज - कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या कार्यालयावर नुकताच काही गुंडाकडून हल्ला झाला होता. यातील मुख्य सूत्रधार शोधा तसेच गुंडावर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी आणि नखाते यांना पोलीस संरक्षण द्या या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड…

Bhosari Crime News : ‘तु या घरात पुन्हा पाऊल टाकू नकोस’; पतीसह सात जणांविरोधात…

एमपीसी न्यूज - 'तु या घरात पुन्हा पाऊल टाकू नकोस' असे म्हणत विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत मानसिक छळ केला. 16 तोळे सोने आणि भावाचे 6 लाख 50 हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे. हा प्रकार मार्च 2017 ते 22 मे 2022 दरम्यान शिंदेवाडी…

Somatane Fata Crime News: ‘तुझ्या घरुन काही आणले नाही’ म्हणत विवाहितेचा छळ;…

एमपीसी न्यूज - तुझ्या घरुन काही आणले नाहीस असे म्हणत देण्याघेण्यावरुन विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 मार्च 2021 ते 22 मे 2022 दरम्यान सोमाटणे फाटा येथील शिंदेवस्ती येथे घडला.याप्रकरणी…

Talegaon Dabhade News : तळेगावमध्ये प्रथमच बालजत्रा व मनोरंजन नगरीचे आयोजन

एमपीसी न्यूज - मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने तळेगाव दाभाडे शहरात प्रथमच भव्यदिव्य स्वरुपात सर्वांसाठी मोफत 'बालजत्रा व मनोरंजन नगरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बालजत्रा गुरुवार (दि. 26) ते रविवार (दि. 29) सायंकाळी 5 ते रात्री 9…