Chinchwad News : चिंचवडमध्ये कोरोना योद्धांच्या सन्मान 

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची काळजी न करता कोरोना रूग्णांची सेवा केली त्या कोरोना योद्धांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत स्विकृत नगरसेवक विठ्ठल बबनराव भोईर व आमदार लक्ष्मण  जगताप विचार मंचाच्या वतीने डॉक्टर, पोलीस अधिकारी व…

Pimpri News: शहर कोरोनाच्या दुस-या लाटेच्या वाटेवर?

एमपीसी न्यूज - पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले नसतानाही  दिवाळीनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. दिवसाला दीडशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहेत. मागील सहा दिवसांत तब्बल 1 हजार 6 नवीन रुग्णांची नोंद…

Hinjawadi : तरुणाच्या खून प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. बबल्या उर्फ महेंद्र अशोक तेलगोटे…

Pune News: संविधानाच्या मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान दीपगृहाप्रमाणे –…

एमपीसी न्यूज - संविधानाच्या इतिहासात भारतीय लोकशाहीची बिजे रोवलेली आहेत. वैचारिक सुधारणा, जीवन मूल्यांचा संघर्ष, जन्मजात भेदभावांना झुगारून समानतेचे मूल्य स्वीकारणे हा संविधानाचा मूलभूत भाग आहे. संविधानाच्या मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Pimpri News: काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे राजीनाम्यावर ठाम राहिल्याने  काँग्रेसने नवीन शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु केली आहे.  शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या उद्या (मंगळवारी) मुलाखती होणार आहेत. प्रदेश…

India Corona Update : एकूण रुग्णसंख्या 91.39 लाखांवर, गेल्या 24 तासांत 44,059 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत 44 हजार 059 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 91 लाख 39 हजार 866 एवढी झाली आहे. तर, देशातील एकूण मृतांची संख्या 1…

Pune News: पोत्यात गांजा भरून विक्रीसाठी आलेल्या दोघा तरुणांना अटक

एमपीसी न्यूज:  पोत्यात गांजा भरून विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल सव्वासहा किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत दोन लाख रुपये इतकी आहे. कल्याण संभाजी बिडगर (वय 25) आणि शुभम…

Maharashtra News : ग्रामीण भागातील शाळा सुरू 

एमपीसी न्यूज :  महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेच्या भीतीमुळे लॉकडाउन पुन्हा लागू करण्यात येईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आजपासून (सोमवार, २३ नोव्हेंबर) पासून बर्‍याच ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या जात असून त्यासाठी…

Vadgaon Maval : वारंगवाडी मावळ येथील आरोग्य शिबीराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

एमपीसी  न्यूज : वारंगवाडी मावळ येथे उद्योजक किशोर आवारे यांच्या जन्मदिना निमित्त सुदर्शन तरूण मंडळ व कै बबनराव कलावडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार (दि19) रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन क रण्यात आले होते. या शिबिरात…

Mumbai News : मुंबई महापालिकेत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर : रामदास आठवले

एमपीसी न्यूज : भाजपकडून 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच जय्यत तयारी केली जात आहे. 'मिशन मुंबईचा' नारा देत मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा चंग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाधला आहे.…