Coron Vaccine News : बूस्टर डोस घेण्यात ज्येष्ठांची आघाडी, तरुणांची पिछाडी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत 35 लाख 91 हजार 752 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. लस घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे; परंतु बूस्टर डोस घेण्याकडे तरुण वर्गाने पाठ फिरवली आहे. त्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याला…

Manobodh by Priya Shende Part 48 : सदा देवकाजी झिजे देह ज्याचा

एमपीसी न्यूज - मनोबोध : मनाचे श्लोक क्रमांक 48 (Manobodh by Priya Shende Part 48)सदा देवकाजी झिजे देह ज्याचा सदा रामनामे वदे नित्य वाचा स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचाhttps://youtu.be/v5Y0YRre3J4या…

Talegaon dabhade News : मन की बात मधून जनतेला प्रेरणा – अमित गोरखे

एमपीसी न्यूज - मन की बात द्वारे देशातील जनेतेला प्रेरणा देण्याचे कर्तव्यनिष्ठ काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचे मत भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी…

MPC News Podcast 30 May 2022 : ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

एमपीसी न्यूज पॉडकास्ट : सोमवार, दिनांक 30 मे 2022. ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा...https://youtu.be/cNsc_VhN624वृत संकलन - सुचित्रा पेडणेकरवृत्त निवेदक - अमित यादवतांत्रिक सहाय्य -…

Chakan News : चाकणला टोमॅटोची लाली उतरली

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटोची आवक वाढल्याने भावात घसरण झाली. मागील आठवड्यात घाऊक बाजारात टोमॅटोचे 60 ते 80 रुपये किलो आणि किरकोळ बाजारात 100 रुपये किलो पर्यंत भिडलेले दर आता घसरले आहेत. चाकण मार्केट मध्ये…

Chakan News : अजस्त्र वाहतूक; कोंडीला निमंत्रण

एमपीसी न्यूज : तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचे काम एकीकडे लालफितीत अडकून पडलेले असताना या रस्त्यावरील अजस्त्र माल वाहतूक अव्याहतपणे सुरूच आहे. तब्बल दोनशे फुटांहून अधिक लांब आकाराचा अजस्त्र माल चाकण - शिक्रापूर या मार्गावरून नेताना ट्रेलर…

Vadgaon Maval News : तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या…

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) : न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ शाळेतील 2002 सालच्या दहावी  बॅच मधील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन रविवार दि 29 मे 2022 रोजीहॉटेल निसर्ग कान्हे फाटा येथे संपन्न झाले. 20 वर्षानंतर शिक्षक व विध्यार्थी यांची गळाभेट…

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू; ब्रिटनच्या गुप्तचर…

एमपीसी न्यूज : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला असून रशियाच्या सत्तेवर पुतीन यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती बसली असल्याचा दावा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेकडून करण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध…

Todays Horoscope 30 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग - वार सोमवार, दि. 30.05.2022शुभाशुभ विचार - वर्ज्य दिवस. आज विशेष - सोमवती अमावस्या. शनैश्चर जयंती. राहू काळ - सकाळी 7.30 ते 9.00. दिशा शूल - पूर्वेस असेल. आजचे नक्षत्र - कृत्तिका 07.12 पर्यंत नंतर रोहिणी.…

Kasarwadi News : दुकानासमोरून गाडी काढण्यास सांगितल्याने दुकानदाराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - शेजारच्या दुकानात काम करणा-या कामगारांनी एका व्यक्तीच्या दुकानासमोर गाडी लावली. त्यामुळे दुकानदाराने दुकानासमोरून गाडी काढण्यास सांगितले. त्यावरून चार जणांनी मिळून दुकानदाराला बेदम मारहाण केली. ही घटना 21 मे रोजी सकाळी…