Shirgaon News : या कंपनीत फक्त आमच्याच गाड्या माल भरणार ; कंपनीतील माल भरण्यासाठी आलेला…

एमपीसी न्यूज - उर्से येथील एका कंपनीतील माल भरण्यासाठी औरंगाबाद आणि हडपसर येथून ट्रक आले. ते  ट्रक कंपनीत जात असताना सात जणांनी मिळून ते ट्रक अडवले. ट्रक कंपनीत जाऊ न देता तसेच कंपनीतील माल भरू न देता धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करत…

Maval News : डंपर चालकाला बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - डंपर समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराचा त्याच्या दुचाकीवरील तोल गेला आणि दुचाकी घसरली. त्यावरून दुचाकीस्वार आणि त्याच्या पाच साथीदारांनी डंपर चालकाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी…

Weather Update : मान्सून केरळात दाखल, लवकरच महाराष्ट्रात धडकणार 

एमपीसी न्यूज : देशातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल आहे. यापूर्वी, भारतीय हवामान विभागाने (IMD) दोन आठवड्यांपूर्वी बंगालच्या उपसागरात धडकलेल्या 'असानी' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शुक्रवारी (27 मे)…

Chinchwad News : सात तोळे सोने, 10 लाख रुपये दिले तर सुनेला नांदवते नाहीतर जीव देते;…

एमपीसी न्यूज - सात तोळे सोने आणि 10 लाख रुपये हुंडा म्हणून माहेरहून आणण्याची मागणी केली. हुंडा न दिल्यास सुनेला नांदवणार नाही. तसेच सून सासरी नांदायला आली तर स्वतः जीव देणार, अशी सासूने धमकी दिली. पतीने पत्नीला भाड्याच्या खोलीत ठेवले. काही…

Moshi News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून महिलेसोबत जवळीक साधून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार 12 ऑक्टोबर 2018 पासून 20 मे 2022 या कालावधीत आरटीओ रोड मोशी आणि चाकण येथील एका हॉटेलवर घडला.प्रवीण भीमराव पाटील (वय 35,…

Shirgaon News : शेतक-याची वडिलोपार्जित जमीन हडपण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - शेतक-याची वडिलोपार्जित जमीन चौघांनी मिळून शेतक-याची बनावट सही करून खरेदी पावती करत हडपण्याचा प्रयत्न केला. याबाबत शेतकरी विचारपूस करण्यासाठी गेला असता शेतक-याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. हा प्रकार 1 फेब्रुवारी रोजी शिरगाव…

Chikhali News : जाधववाडी येथील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाची सोन्याची चैन…

एमपीसी न्यूज - भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी जाधववाडी चिखली येथे भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. ती बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या चिंचवड येथील एका तरुणाच्या गळ्यातील 50 हजारांची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून…

Chakan News : औद्योगिक भागात दहशत करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष

एमपीसी न्यूज : कंपन्यांमध्ये ठेकेदारी किंवा अन्य कारणांसाठी दादागिरी करणाऱ्या मंडळींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. औद्योगिक भागातील असामाजिक प्रवृत्तींची  माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि.27)  केले…

Chakan News : वकिलांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

एमपीसी न्यूज : घराच्या बेडरूमच्या खिडकीचे गज वाकवून वकिलाच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी  घरातील रोख  रकमेसह साडे पाच तोळ्यांचे दागिने असा एकूण साडे सतरा लाखांचा ऐवज रातोरात लुटून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चाकण - शिक्रापूर रस्त्यावरील…

Pune News : लाच प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षकाला 3 वर्षे सक्तमजुरी

एमपीसी न्यूज : फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5 लाखांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता म्हणून 50 हजारांची लाच घेणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांना विशेष न्यायालयाने 3 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.…