Chinchawad news: पिंपरी चिंचवड शहरात अचानक पाऊस आल्याने लोकांची धावपळ

एमपीसी न्यूज: पिंपरी चिंचवड शहरात अचानक पाऊस आल्याने लोकांची धावपळ झाली.आज रविवार 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वा अचानक पाऊस आल्याने लोकांना धावपळ करावी लागली. पिंपरी, चिंचवड व इतर काही भागात हलका पाऊस झाला.PCMC News: वकिलांनी…

PCMC News: वकिलांनी ‘स्मार्ट ॲडव्होकेट’ व्हावे – ॲड. डॉ. उदय वारुंजीकर

एमपीसी न्यूज : वकिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि समोर दिसणाऱ्या संधींचा उपयोग करून स्मार्ट एडवोकेट बनले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ्य विधीज्ञ ॲड. डॉ. उदय वारुंजीकर यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय श्रमिक आघाडी, पिंपरी चिंचवड वकील…

Vadgaon Maval : जनसंघ, भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला

एमपीसी न्यूज -मावळचे दिवंगत आमदार दिगंबर भेगडे हे अजातशत्रू होते. त्यांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन एकता आणि समाजसेवेचे राजकारण केले. राजकीय जीवनात चिखलफेक होत असते. मात्र दिगंबर दादा यांच्याबाबत हे कधीही घडले नाही. ते अजातशत्रू होते.…

Pune News : हॉटेलमध्ये मोठ-मोठ्याने गप्पा मारल्या म्हणून हॉटेल चालकाकडून ग्राहकांना मारहाण

एमपीसी न्यूज – पुण्यातील कात्रज परिसरात एका डॉटेलमध्ये ग्राहकांनी मोठ-मोठ्याने गप्पा मारल्या म्हणून हॉटेल चालकाने ग्राहकांना मारहाण केली आहे. हा प्रकार कात्रज येथील मल्हार फॅमीली रेस्टॉरंट येथे शुक्रवारी (दि.9) रात्री घडला.याप्रकरणी…

Pimpri News: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक हल्ल्याचा भाजपच्या वतीने निषेध

एमपीसी न्यूज: पुणे जिल्हा पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील झालेल्या शाईफेक हल्ल्याचा पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी (भाजप) वतीने निषेध करण्यात आला.पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी (भाजप) यांच्या वतीने निषेध सभा आज रविवार, 11…

Hinjawadi News: बंद घरातून 16 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – बंद घरातून चोरट्यांनी तब्बल सव्वा तीन लाखांचे 16 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरले आहेत. हा प्रकार वाकड येथील भगवान नगर येथे 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत घडला आहे.Pune News: जिल्हा प्रशासनाकडून 500…

Pimpri News: रंगयात्री महोत्सव उत्साहात सुरु

एमपीसी न्यूज : पैस कल्चरल फाउंडेशन आणि थिएटर वर्कशॉप कंपनी यांच्या वतीने आयोजित रंगयात्री(रसिककला सेतू) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. थिएटर वर्कशॉप कंपनीच्या चिंचवड येथील ‘पैस रंगमंच’ येथे हा महोत्सव ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत…

Pune News: जिल्हा प्रशासनाकडून 500 आपत्ती मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये आपत्ती मित्रांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातून 500 स्वयंसेवकांसाठी 16 डिसेंबरपासून प्रशिक्षणाचे…

Pune News: उद्या 12 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत ‘तांदूळ महोत्सव’

एमपीसी न्यूज : 'उमेद' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणेमार्फत 12 डिसेंबर रोजी तांदूळ महोत्सव…

Baramati News: शाईफेक करून निषेध करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- अजितदादा पवार

एमपीसी न्यूज: त्यांनी असे वक्तव्य केले म्हणून त्यांच्यावर शाई फेकणे हेही तितके चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोणी कायदा हातात घेऊ नये. मी या घटनेचा निषेध करतो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य बारामतीमध्ये…