BNR-HDR-TOP-Mobile

Pune : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका फटाके विक्री दुकानांसंदर्भातील धोरण…

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या क्षेत्रात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, फटाके विक्री दुकानांसंदर्भात धोरण तयार करण्यात आले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रहिवासी भागात फटाके विक्री दुकानांना परवानगी देण्यात येणार नसून…

Lonavala : नौदलात विद्यार्थ्यांना करियरच्या विविध संधी – श्रीवास्तव

एमपीसी न्यूज - भारतीय नौदलामध्ये विद्यार्थ्यांना करियरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे मत आयएनएस शिवाजीचे कमांडर शाश्वत श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. शिक्षक व अभियंता दिनाच्या निमित्त सिंहगड महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे…

Chikhali : लग्नात मानपान न केल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही, तसेच लग्नात मानपान केला नाही, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना 25 ऑक्टोबर 2015 ते 18 सप्टेंबर 2019 या कालावधीत चिखली येथे घडली.याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितीने…

Bhosari : बनावट पीयूसी देणाऱ्या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - वाहनाची तपासणी न करता परस्पर पीयूसी देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथील सरहान पेट्रोल पंपावर घडली.अमर रामचंद्र कोरके (रा. वाघिरे चाळ, नेहरूनगर, पिंपरी) आणि बाळू राठोड (पत्ता माहिती नाही) अशी…

Nigdi : सोसायटीच्या पार्किंगमधून सायकल चोरीला

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने सायकल चोरून नेली. ही घटना निगडी येथील सिद्धीविनायक सोसायटी येथे 15 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. मीनाक्षी प्रवीण पाटील (वय 45, रा.सिद्धिविनायक सोसायटी, आशीर्वाद कॉलनी, निगडी) यांनी…

Chikhali : कंपाउंडवरून खाली उतरण्यास सांगितल्यावरून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज - भिंतीवरून खाली उतर असे सांगितल्याने एकास काठी आणि दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना चिखली येथे घडली.कैलास सोपान ताम्हाणे (वय 45, रा. हनुमान हौसिंग सोसायटी, ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात…

Talegaon : नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 ते 7 व  माध्यमिक शाळा क्र. 2 व 6 मधील सर्व विद्यार्थ्यांना वर्ष 2019-20 साठी शिक्षण व सांस्कृतिक कार्य समितीतर्फे गणवेश वाटप करण्यात आले. नगरपरिषद…

Wakad : सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याच्या टोळीवर वाकड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. टोळीप्रमुख अनिकेत याच्यावर ऑक्टोबर 2018 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली होती. एमपीडीएची ही आयुक्तालयाची पहिली कारवाई होती.…

Dehuroad : कंपनीतील लोखंडी स्क्रॅप चोरल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीमधून लोखंडी स्क्रॅप व तयार मटेरियल चोरी केल्याप्रकरणी दोन महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18)  देहूरोड येथे घडली.चंद्रकला संतोष कांबळे (वय 29, रा. देहूगाव. मूळ रा. बिदर), मीना बापू…

Dehuroad : चाकण, देहूरोडमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 18) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नेमाराम आदाराम चौधरी (वय 42, रा. चिंबळीफाटा, कुरुळी. मूळ रा.…