Bhosari : कंपनीच्या दुकानाचे शटर उचकटून पावणेचार लाखांच्या वायर चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या दुकानाचे पत्र्याचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 79 हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक वायर चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 8) सकाळी ग्लोबल ट्रेडिंग कंपनी, भोसरी एमआयडीसी येथे उघडकीस आली.नितीन बालाभाय…

Chinchwad : तंबाखू, गुटखा व पानमसाला यांच्या प्रतिकात्मक होळीतून जनजागृती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती संघटना व सामाजिक न्याय महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी व धुम्रपानाची प्रतिकात्मक होळी आज (सोमवारी) दुपारी अजंठानगर येथे साजरी…

Sangvi : पवना थडी जत्रेतून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पवना थडी जत्रेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. जत्रेच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.गणेश रघुनाथ आग्नेन (वय 39,…

Pimpri : महिलांचे मनोधैर्य आणि क्षमतांचा विकास दिवसेंदिवस वाढायला हवा – स्मिता पाटील

दुर्गेश्वर मित्र मंडळ व अनुष्का स्त्री कला मंच यांचा उपक्रमयोगेश मालखरे यांचा विशेष सत्कारएमपीसी न्यूज - महिलांमध्ये अनेक शक्तींचा वास आहे. पण तिच्यातील शक्ती बाहेर येण्यासाठी अनेक गोष्टींचा अडथळा येतो. तो अडथळा दूर करून महिलांनी…

Chinchwad :  स्नेह फ्लोरिस्टचे संचालक पंढरीनाथ म्हस्के यांना ‘इंडियन फ्लोरल डिझाईन…

एमपीसी न्यूज - इंडियन फ्लोरल डिझाईन चॅम्पियनशिप स्पर्धेत चिंचवड येथील स्नेह फ्लोरिस्टचे संचालक पंढरीनाथ म्हस्के यांना 'इंडियन फ्लोरल डिझाईन चॅम्पियनशिप अवॉर्ड 2020'ने गौरविण्यात आले. हैद्राबाद येथे झालेल्या स्पर्धेत त्यांचा गौरव करण्यात…

Maval : तिकोणागडाला बसवण्यात आले सुरक्षाव्दार; उद्घाटन सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवजी महाराजांच्या प्रिय गडांपैकी एक अशा तिकोणागडावर अखेर सुरक्षाव्दार बसवण्यात आले. लोकसहभाग आणि आमदार सुनील शेळके यांच्या मदतीने सुमारे दीड लाख रूपयांचा मजबूत व गडास साजेसा असा दरवाजा बसवण्यात आला. या…

Pune : जेव्हा चंद्रकांत पाटील अजित पवारांची वाट पाहतात!

एमपीसी न्यूज - राजकारणात कधी काय होणार ते सांगता येत नाही. कालपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सोमवारी दुपारी 4 वा. पासून उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांची वाट पहावी लागत असल्याचे चित्र दिसून आले.…

Pimpri : घरातील महिला सक्षम, तर कुटुंब सक्षम – अनुराधा गोरखे

एमपीसी न्यूज - आजच्या महिलांनी स्वतः प्रथम आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतःला सक्षम होणे गरजेचे आहे. कुटुंबातील एक महिला सक्षम असेल, तर ते संपूर्ण कुटुंब सक्षम बनते, असे मत नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी व्यक्त केले.जागतिक महिला…

Chinchwad : महाविद्यालयीन विद्यार्थिनी झाली एक दिवसाची पोलीस अधिकारी 

एमपीसी न्यूज - आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंचवड पोलीस स्टेशन आणि विमेन हेल्पलाईनच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे एका दिवसाची पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात आले. तृप्ती निंबळे असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती…

Pimpri : पिंपरीत रंगणार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे घमासान ; महिला व पुरूषांच्या…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने बुधवार (दि.१८) पासून पिंपरी येथे २१ व्या छत्रपती शिवाजी महाराज पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कबड्डी…