Pune : डॉ. के व्यंकटेशम यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

एमपीसी न्यूज - डॉ. के व्यंकटेशम यांनी आज (शुक्रवार) पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मावळत्या पोलीस उपायुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून पदभार स्विकारला.  पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक)…

Chinchwad : अहंकारी माणसाला जागविण्याचे काम संतांचे – प.पू. प्रतिभाकुंवरजी महाराज

एमपीसी  न्यूज -  कर्माने मिळविलेली संपत्ती, धन, वैभव, प्रतिष्ठा अहंकाराने लुप्त होते. संसारिक जीवन जगणारा मानव मद्‌, मत्सर आणि अहंकाराने भरलेला असतो. त्याला ‘जागविण्याचे काम’ संतांचे आहे. सुखाच्या शोधात जीवन व्यथित करणारा माणूस संतांच्या…

Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी आठ कर्मचा-यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - नव्याने सुरु होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी वरिष्ठ अधिका-यांपासून ते कर्मचा-यांपर्यंत नियुक्त्या करण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या बरोबरच पोलीस…

Pune : नेटमीटर वीजग्राहकांसाठी शनिवारी तक्रार निवारण दिन

एमपीसी न्यूज - रुफटॉप सोलर ऊर्जा प्रकल्पांच्या वीजग्राहकांसाठी नेटमीटरींग आणि बिलिंग संदर्भात असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शनिवारी (दि. 4 ऑगस्ट) दुपारी 12 वाजता महावितरणकडून रास्तापेठ येथे विशेष ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन…

Pimpri : शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना कार्यालयात कोंडून ठेवले आहे. बाहेरुन कार्यालयाला टाळे लावले आहे.पाणीपुरवठा…

Pimpri : अण्णाभाऊ साठे जयंतीमधील सावळा गोंधळ आवरा – दत्ता साने 

एमपीसी न्यूज - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये उत्सवात भाजपच्या पदाधिका-याने नाव व फोटो वापरुन महापालिकेचा लोगो विनापरवाना वापरला असल्याचा आरोप करत संबंधित स्मृतिचिन्ह करणा-या संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, विरोधी…

Pimpri : महेशनगरमधील अतिक्रमणावर कारवाई 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संत तुकारामनगर, महेशनगर येथील चौपाटीवरील अतिक्रमणावर कारवाई केली. आज (गुरुवारी) ही कारवाई करण्यात आली. 'ह' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये एक लोखंडी…

Pune : पुणे-दौंड लोहमार्गावरील रेल्वे गाड्या पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा

एमपीसी न्यूज - पुणे- दौड मार्गावरील गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्ती व देखभालीचे कारण देत या रेल्वेमार्गावरील काही डेमूलोकल व पेसेंजर रद्द करण्याचे सत्र चालू होते. त्यात दुपारच्या सुमारास 2:40 चा पुणे- दौंड डेमूलोकल या संपूर्ण ऑगस्ट…

Pimpri : रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक; रायरेश्वर सहकार पॅनल प्रचाराचा…

एमपीसी न्यूज - रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 12 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. कामगार नेते इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणा-या रायरेश्वर सहकार पॅनलने जोरदार…

Pimpri : चेस बॉक्सिंगमध्ये पिंपरीतील सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी राहुल धोत्रे…

एमपीसी न्यूज - चेस बॉक्सिंग अमॅच्युअर वर्ल्ड चैंपियनशिप यांच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरीतील सेवा विकास कॉऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी असलेले राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे. या…