Pimpri : शहरात ठिकठिकाणी जागतिक महिला दिन उत्साहात

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त शहरात आज (रविवारी) ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबवत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध व्याख्यान, मेळावे, मार्गदर्शन शिबीर, आरोग्य शिबिर व सत्कार संमारंभ आयोजित करण्यात आले होते.…

Aakurdi : ‘आप’च्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवडच्या  नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आकुर्डी, निगडी प्राधिकरण येथे आपचे महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आम आदमी पार्टीने राष्ट्रीय जनसंपर्क अभियानाअंतर्गत missed…

Chikhali : स्पाईन रोडवर राजरोसपणे मटका अड्डा सुरु; पोलिसांचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज - चिखली येथे स्पाईन रोडवर राजरोसपणे मटका अड्डा चालवला जात आहे. मात्र, स्थानिक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. मटका अड्ड्यामुळे गुन्हेगारी मानसिकता वाढत असून गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता आहे.वंचित बहुजन आघाडीचे…

Katraj : डोंगरावर पेटलेला वणवा अभिनेते सयाजी शिंदे व नगरसेवक राजेश बराटे यांनी विझवला

एमपीसी न्यूज - कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर अचानक वणवा पेटला होता. नेमके याचवेळी अभिनेते सयाजी शिंदे व नगरसेवक राजेश बराटे येथून जात असते. त्यांनी हा वणवा पाहताच वणवा पसरून अन्य झाडांना नुकसान पोहोचू नये, यासाठी तातडीने तेथेच असलेल्या…

Vadgaon Maval : आता मावळ वासियांची होते औषध खर्चात ९० % पर्यंत बचत

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे प्रधानमंत्री जन औषधी योजनेच्या तृतीय वर्धापन दिनाचा कार्यक्रम शनिवारी (दि ७) मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर,…

Wakad : लिफ्टच्या डक्टमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - चालू बांधकामावर लिफ्टच्या डक्टमध्ये पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 31 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता ताथवडे येथील अॅटलांटे नावाच्या कन्स्ट्रक्शन साईटवर घडली. याबाबत 7 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रजेन…

Hinjawadi : दोन तडीपार गुंडांना अटक; गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यातील दोन तडीपार गुंडांना अटक केली आहे.नितीन रामभाऊ अवताडे (रा. थेरगाव), विशाल शहाजी कसबे (रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) अशी अटक केलेल्या…

Chikhali : चिखलीत ‘एक गाव एक शिवजयंती’ निमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज - चिखली ग्रामस्थांच्या वतीने 'एक गाव एक शिवजयंती' उत्सव विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. गावातील सर्व ग्रामस्थ, सामाजिक मंडळे, संघटना एकत्र येऊन गेली सहा वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करीत आहेत.…

Pimpri : इतर राज्यांच्या गृहमंत्र्यांना अभ्यास दौ-यासाठी महाराष्ट्रात यावे लागेल एवढा कडक…

एमपीसी न्यूज - आरक्षण नसेल तेव्हा पण महिलांना सन्मान आणि समान वागणूक मिळेल तेव्हा ख-या अर्थाने समाज बदलतोय असे म्हणता येईल. महिलांवर होणारे आत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत हे वास्तव नाकारता येत नाही. पण यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलणे…

Hinjawadi : बंद पडलेल्या ट्रकमधून गोडेतेलाचे 99 डबे चोरीला

एमपीसी न्यूज - गोडेतेलाचे डबे घेऊन जाणारा ट्रक बंद पडला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी ट्रकमधून गोडेतेलाचे 99 डबे चोरून नेले. ही घटना 3 ते 6 मार्च या कालावधीत देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर योगी हॉटेलसमोर घडली.मुजाहिद कमरुद्दीन खान…