Talegaon : मजुराच्या घरासमोर आढळले तीन महिन्यांचे तान्हे बाळ

एमपीसी न्यूज - मानवतेला काळिमा फासणारी आणखी एक घटना मावळ तालुक्यात उघडकीस आली आहे. मजुरी काम करणा-या मजुराच्या घरासमोर मध्यरात्री अज्ञातांनी तीन महिन्यांच्या तान्ह्या बाळाला सोडले. बाळाच्या रडण्याने जाग आल्याने घरातील मंडळींनी त्या तान्ह्या…

DehuRoad : ‘पेटीएम केवायसी’ करण्याच्या बहाण्याने सव्वालाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - तुमच्या पेटीएम केवायसीची मुदत संपली असून पेटीएम कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून एकाच्या डेबीट आणि क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती विचारून त्याव्दारे सव्वालाखांची फसवणूक केली. हा प्रकार देहूरोड येथे नुकताच उघडकीस आला.…

Pimpri : बसमधून ज्येष्ठ नागरिक सोन्याची चेन लंपास

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील 28 हजारांची सोन्याची चेन लंपास केली. ही घटना स्वारगेट ते मोरवाडी पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान गुरूवारी घडली.प्रभाकर बाळकृष्ण कुलकर्णी…

Sangvi : महिलांनी बनवलेले पापड, लोणचे, मसाले व वस्तूंना पवनाथडीमध्ये जास्त मागणी

एमपीसी न्यूज - सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी मैदानावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रेला पहिल्या दिवसापासूनच नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. खासकरुन महिलांनी बनवलेल्या लोणची, पापड, मसाले यांना जास्त मागणी आहे.पवनाथडी…

Pimpri :  डेक्कन होंडाच्या पिंपरी शाखेमध्ये महिला दिन उत्साहात

एमपीसी न्यूज - डेक्कन होंडाच्या पिंपरी येथील शाखेमध्ये महिला दिन आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शोरूममध्ये येणाऱ्या प्रत्येक महिला ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.संस्थेच्या…

Pimpri : ‘कोरोना’ व्हायरसला घाबरु नका, दक्षता घ्या; उपाययोजनांसाठी महापालिका…

एमपीसी न्यूज - सध्या राज्यात आणि शहरात कोरोना व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. त्याबाबत पिंपरी महापालिका उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वायसीएम रुग्णालयात आयसोलेशनवार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसबाबतच्या अफवांवर विश्वास…

Pimpri : गॅस दरवाढ मागे घेण्यासाठी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

एमपीसी न्यूज - गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसने केली आहे. याबाबत आकुर्डी येथील नायब तहसीलदार अंकुश आटोळे यांना हे निवेदन देण्यात आले.युवकाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, हिराचंद जाधव, नासीर चौधरी, सौरभ शिंदे,  …

Pimpri : मॅनेजर महिलेने दुकानातील पावणेतीन लाखांचे  मोबाईल केले लंपास

एमपीसी न्यूज - स्टोअर मॅनेजर म्हणून काम करणार्‍या एका महिलेने मोबाईल दुकानातील 27 महागडे मोबाईल, स्पेअर पार्ट असा 2 लाख 86 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना पिंपरीतील एम.एम. सर्व्हिस या मोबाईल दुकानात घडली.याप्रकरणी कामिनी अंकुशराव पवार…

Kalewadi : पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त; एकजण अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.गणेश मारूती माळी (वय 26, रा. महादेव मंदीराजवळ, जुनी सांगवी), असे…

Pune : सराईत गुन्हेगारांकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - पोलीस अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक करीत त्यांच्याकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त करण्यात आली. युनिट चारच्या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय 33, रा सोमवार पेठ,…