Pune : पुण्यात एप्रिल महिन्यात मागील पाच वर्षातील सर्वाधीक तापमान, गुरुवारी काही भागात…

एमपीसी न्यूज – पुण्यातील काही भागात गुरुवारी (दि.18) तापमान 41 ते 43 अंशापर्यंत गेले ( Pune ) होते.  पुण्यात एप्रिल महिन्यात मागील पाच वर्षातील सर्वाधीक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  पुणे शहर आणि उपनगरात यंदाच्या एप्रिल महिन्यांत मागील…

Wagholi : वाघोलीतील होर्डींग अपघात प्रकरणी होर्डींग मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वाघोलीतील साई सत्यम पार्क परिसरात होर्डिंग( Wagholi ) कोसळले प्रकरणी नगररोड क्षेत्रीय कार्यालयाने होर्डिंग मालकाकडुन नोटीस द्वारे केवळ खुलासा मागविला आहे. तर नुकसान झालेल्या कार मालकानी पोलीसात तक्रार दिली आहे.साई सत्यम…

Talegaon : निवृत्त पोलीस उपअधीक्षक सदानंद इनामदार यांचे निधन

एमपीसी न्यूज - निवृत्त पोलीस उपअधीक्षक सदानंद बाबाजी इनामदार ( Talegaon ) यांचे बुधवारी (17 एप्रिल) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 60 वर्षे होते. सध्या गंगानगर येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.Pune : जुन्या…

Pune : जुन्या वादातून सलग चौथ्या दिवशी पुण्यात गोळीबार

एमपीसी न्यूज - पुण्यात तीन दिवसांत गोळीबाराच्या चार घटना (  Pune) घडल्या आहेत. आता शुक्रवारी पुन्हा गोळीबार झाला आहे. जुन्या वादातून पुणे शहरातील येरवडा परिसरात गोळीबार झाला आहे.आकाश चंदाले याने विकी चंदाले याच्यावर गोळीबार केला आहे.…

PCMC School : महापालिका शाळांमधील समस्यांचे निराकरण करा; अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे…

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ( PCMC School ) शाळांमधील पायाभूत सुविधा, समस्या व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शहरातील विविध शाळांना भेट देऊन शाळा प्रशासन व…

Lok Sabha elections 2024 : आज होणार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्प्यातील मतदान

एमपीसी न्यूज - 21 राज्यांतील 102 मतदारसंघांमध्ये आज ( दि. 19 ) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या ( Lok Sabha elections 2024) टप्प्प्यातील मतदान आज होणार आहे. महाराष्ट्र राज्यात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.   यात नागपूर, रामटेक,…

Talegaon Dabhade : सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक श्रीराम…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने ( Talegaon Dabhade)सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज व भक्तगणांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला.…

Today’s Horoscope 19 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -  Today’s Horoscope 19 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्यआजचे पंचांगआजचा दिवस - शुक्रवार तारीख - 19.04.2024. शुभाशुभ विचार - भद्रा वर्ज्य. आज विशेष - कामदा एकादशी. राहू काळ - सकाळी 10.30 ते 12.00.  दिशा…

Kalewadi : शोरूमपेक्षा कमी किंमतीत कार देतो म्हणत व्यावसायिकाची साडे दहा लाखांची फसवणूक,…

एमपीसी न्यूज - शोरुमपेक्षा कमी किंमतीमध्ये व लवकर( Kalewadi ) कार देतो म्हणत एका टूर्स अॅन्ड ट्रॅव्हलर व्यावसायिकाची तब्ब्ल साडे दहा लाखांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 2 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत काळेवाडी फाटा येथे घडली…

Pune : श्री ज्ञानेश्वर विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन मशिन आणि वेंडिग मशिन भेट

एमपीसी न्यूज - कसबा पेठेतील चव्हाण श्रीराम मंदिर येथे बुधवारी श्रीराम जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने भक्तिसंगित, कीर्तन अशा अनेक उपक्रमातून ( Pune)  तसेच जहांगीर हॉस्पिटलच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे…