Pune : येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ई – लायब्ररीचे उद्घाटन 

एमपीसी न्यूज - कारागृहातील बंद्याना देखील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, साहित्यिक इत्यादी ( Pune) क्षेत्रातील प्रसिध्द पुस्तके संगणकावर PDF स्वरुपात वाचण्यासाठी उपलब्ध व्हावीत, यादृष्टीने येरवडा मध्यवर्ती…

Vasant More : मी 100 टक्के पुणे लोकसभा निवडणूक लढविणार –  वसंत मोरे 

एमपीसी न्यूज - मी 100 टक्के पुणे लोकसभा निवडणूक असल्याची घोषणा (Vasant More) मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी आज केली. निवडणुकीच्या रिंगणात असणार असून ‘मी एकला चलो रे’च्या भूमिकेवर ठाम आहे, असे विधान वसंत मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना…

Pune : निष्ठावंतांना संधी द्या, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक  

एमपीसी न्यूज - यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी निष्ठावंतांना संधी दिली ( Pune) पाहिजे, अन्यथा त्याचे विपरीत  पडसाद सहाही विधानसभा मतदार संघात निश्चित उमटतील, अशी आक्रमक भूमिका घेत पर्वती विधानसभा मतदार संघातील  सर्व ब्लॉक अध्यक्ष,…

Mahalunge : मित्राची दुचाकी जाळणाऱ्या मित्रावर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - मित्राच्या दुचाकीला आग लाऊन दुचाकी जाळली. याप्रकरणी ( Mahalunge) मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 17) पहाटे सहा वाजता फलकेवस्ती, मोई येथे घडली.विकास भीमराव भिसे (वय 35, रा. आंबी, ता. मावळ) असे…

Alandi : कोयाळी येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा 

एमपीसी न्यूज -  खेड तालुक्यातील कोयाळी येथे सुरु असलेल्या एका दारू भट्टीवर (Alandi ) आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाखाचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 20) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास करण्यात आली.…

Talegaon Dabhade : पोलीस असल्याची बतावणी करून दागिने पळवले

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी व्यक्तींनी (Talegaon Dabhade) महिलेचे दागिने कागदात बांधून देण्याचा बहाणा केला. दागिने बांधताना हातचलाखी करून एक लाख 65 हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी…

Pimpri : वीजग्राहकांकडे  124 कोटी 77 लाखांची थकबाकी

एमपीसी न्यूज -  पुणे परिमंडलातील पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण मधील 5 लाख 87 हजार 286 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 124 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी ( Pimpri)  आहे. त्यामुळे नाईलाजास्तव गेल्या 20 दिवसांमध्ये 18 हजार 952…

Rituraj Gaikwad : धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडची चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदी…

एमपीसी न्यूज - ऋतुराज गायकवाड याची चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदी ( Rituraj Gaikwad)  निवड करण्यात आली आहे.आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) नवा सीझन सुरू होण्यास अवघे…

Pune : फ्लाइटमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या महिलेचे डॉक्टर, केबिन क्रू्च्या मदतीने वाचले…

एमपीसी न्यूज - गेल्या रविवारी ( दि. 17 ) दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या ( Pune) एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमध्ये एका महिलेला जीवघेणा हृदयविकाराचा झटका आला  ;  परंतू डॉक्टर, केबिन क्रू आणि सहप्रवाशांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या महिलेचे…

Hinjawadi : कार शोरूमच्या कर्मचाऱ्याकडून तीन लाखांची अफरातफर

एमपीसी न्यूज - कार बुकिंगच्या 3 लाख रुपयांची  शोरूम कर्मचाऱ्याने अफरातफर ( Hinjawadi ) केली आहे.ही घटना बाणेर येथील टाटा गारवे शोरुम येथे 2 ऑक्टोबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत घडली आहे.याप्रकरणी दत्तात्रय जाधव (वय…