Chinchwad : संवेदनशील ठिकाणांची गस्त होणार स्मार्ट पद्धतीने; एटीएम, सराफी पेढ्यांना देणार…

एमपीसी न्यूज - रात्रगस्तीवरील पोलिसांनी एटीएम सेंटर आणि संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली आहे का, याची माहिती मिळण्यासाठी शहरातील एटीएम सेंटरला क्‍यूआर कोड देण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात हे काम केले जाणार असून पोलीस संवेदनशील ठिकाणी…

Chinchwad : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे मराठी राजभाषा दिन साजरा

एमपीसी न्यूज- यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक विद्यालय, यशस्वी माध्यमिक विद्यालय यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल व यशस्वी बालक मंदिर मध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये…

Pimpri : बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आज खराब नोटा बदलून मिळणार

एमपीसी न्यूज- सध्या चलनात असलेल्या कापलेल्या, मळलेल्या, खराब नोटा व नाणी बदलून देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजीराव रस्ता आणि पिंपरी शाखेमध्ये एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत…

Bhosari : शैक्षणिक कर्जाचा हप्ता न भरल्याने विद्यार्थ्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या…

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्याने घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून त्यास मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. याप्रकरणी एम पॉकेट मे ब्राईट व्हेन्च्युअर्स प्रा. लि. कोलकता या कंपनीच्या दोन…

Pimpri: शहरवासीयांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार कायम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सुचविलेली भरमसाठ पाणीपट्टीवाढीचा विषय स्थायी समितीने दप्तरी दाखल करत महासभेकडे शिफारस केली होती. मात्र हा विषय दप्तरी दाखल करण्यासाठी मंजूर करण्याऐवजी महासभेने तहकूब केल्याने शहरवासीयांवार…

Dehuroad : फोटो आणि बनावट सह्यांचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - शासनाच्या परवानग्या घेण्यासाठी भागीदाराचा फोटो आणि बनावट सहीचा वापर करणाऱ्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 जुलै 2016 ते 2 डिसेंबर 2019 या कालावधीत किवळेगाव येथे घडला.संदीप दीनदयाळ अगरवाल (वय…

Pune : मराठी राजभाषा दिनानिमित्त गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज वारसादर्शन फेरी

एमपीसी न्यूज- मराठी राजभाषा दिनानिमित्त इतिहास प्रेमी मंडळ, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, मेहुणपुरा गणेशोत्सव मंडळ व सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे मराठी साहित्यामधील 'तीर्थक्षेत्रांना' पुणेकरांनी अभिवादन केले. यावेळी गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज…

Pimpri: महापालिका कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू, आयुक्तांचे परिपत्रक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यालयांना 29 फेब्रुवारी 2020 पासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवारी सुट्टीचे दिवस असणार आहेत. कर्मचा-यांची कामाची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आली आहे.…

Talegaon Dabhade : डी.आर.डी.ओ. प्रकल्पाबाबत लवकरच सरंक्षण राज्यमंत्र्यांसमवेत बैठक- बाळा…

एमपीसी न्यूज- संरक्षण खात्याने डी.आर.डी.ओ. प्रकल्पासाठी तळेगाव दाभाडे येथील संपादित केलेल्या जमिनीचा तात्काळ मोबदला मिळावा अशी मागणी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या प्रश्नी…

Ambegaon : पेठ येथे एका विहिरीमध्ये आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

एमपीसी न्यूज- आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील पेठ येथे एका विहिरीमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ येथील पोलीस पाटील सविता माठे यांनी मंचर पोलिस स्टेशनला याबाबत खबर…