Pune: दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘निवारा’ वृद्धाश्रमात…

एमपीसी न्यूज - सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर राहिलेले आणि पुणे शहराच्या विकासाला गती देणारे लोकनेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आज कसबा विधानसभा (Pune) मतदारसंघ भाजपाकडून निवारा…

Dehuroad : गतीरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव दुचाकी वाहन चालवत असताना (Dehuroad)  गतीरोधकाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 23 मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास देहूरोड (Dehuroad)ते येलवाडी मार्गावर चिंचोली येथे…

Katraj Firing: क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून कात्रज परिसरात गोळीबार

एमपीसी न्यूज - क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात भांडण झाले. दुसऱ्या दिवशी भांडण मिटवण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले. मात्र यावेळी भांडण मिटण्याऐवजी त्यांच्यात आणखी कडाक्याचे भांडण झाले. आणि त्यानंतर झालेल्या वादावादीतून एकाने पिस्टल काढून…

Talegaon Dabhade : मावळ नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध; अध्यक्षपदी रजनीगंधा…

एमपीसी न्यूज - मावळ नागरी सहकारी पतसंस्थेची (Talegaon Dabhade) निवडणूक बिनविरोध पार पडली. मावळ सहकार पॅनलचे सर्व 13 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यानंतर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्षपदी पांडुरंग पोटे यांची निवड…

Sunil Shelke : खोट्या आरोपांबाबत ‘साहेबां’ना भेटून विचारणा करणार – सुनील…

एमपीसी न्यूज - 'कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याने अपयश झाकण्यासाठी माझ्याविषयी काहीजणांनी शरद पवार साहेबांना खोटी माहिती दिली व त्याची शहानिशा न करता साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. या संदर्भात मी लवकरच साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडे…

Maval : पवना धरणात बुडून मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पवना धरण परिसरातील ठाकूरसई येथे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला. तर त्याच्या सहका-याला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.…

Alandi : आळंदीमध्ये तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तथाकथित…

एमपीसी न्यूज - आळंदीतील (Alandi) एका नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 52 वर्षीय संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली आहे.पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आळंदी…

Republic Day : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना

एमपीसी न्यूज - भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त (Republic Day) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.…

Republic Day : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त…

एमपीसी न्यूज - भारताच्या 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खराळवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी…

Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी…

एमपीसी न्यूज : भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह…