Bawdhan: महिलेला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Bawdhan)दोन मोबाईल क्रमांक धारका विरोधात गुन्हा दाखल केला आहे, ही घटना  मंगळवारी (दि.9 ) गुरुवार (दि.11) बावधन येथे घडला आहे. 
याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून 7304302413 (Bawdhan)व 865299534 या क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईलवर आरोपीने फोन करत, तसेच मॅसेज करत त्रास दिला. तसेच त्यांचा पाठलाग करून  फिर्यादी यांचा मोबाईल क्रमांक सेक्स साईटवर टाकण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले.यावरून हिंजवडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.