Bawdhan Crime News : साडे चार लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – चोरट्यांनी घरातील तब्बल साडे चार लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले (Bawdhan Crime News) आहेत. ही चोरी 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत बावधन येथील पेटीएम सोसायटी येथे  घडली.

याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Dehugaon News : महाराष्ट्राचा वारसा खूप मोठा आहे फक्त आपल्याला आरसा व्हायला हवं – संजय आवटे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या  घरातील कपाटातील 4 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला (Bawdhan Crime News) असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.