Pune : ओएलएक्स(olx) वर खरेदी करताना सावधान!

एमपीसी न्यूज : स्वस्त दरात वस्तूंचे आमिष दाखवून ओएलएक्स वरून फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहेत. तुम्ही देखील अशा फसवणूकिपासून योग्य ती काळजी स्वतःला वाचून शकता.

ओएलएक्सवर खरेदी करताना नागरीकांनी पुढील खबरदारी घ्यावी.

– कोणी व्यक्ती मी सैन्यात आहे असं भासवून(आय कार्ड, कँटीन कार्ड ,सैन्यातील फोटो दाखवून)मोबाईल, गाडी, स्वस्त विकत असेल तर त्यांना पेटीएम किंवा बँक खात्यावर वर पैसे भरू नये.

_MPC_DIR_MPU_II

– महागडे आणि लोकप्रिय मोबाईल बाजार किंमती पेक्षा कमी किंमतीत कुरियर ने पाठवू असे कोणी सांगत असेल तर मागवू नका. (कॅश ऑन डिलिव्हरी असेल तरीही).

– स्वस्त दरात वस्तू उपलब्ध झाल्यास त्याचे लालच करु नका.

– जी व्यक्ती समक्ष भेटत असेल तिच्याशीच व्यवहार करा.

– कोणालाही ऑनलाइन पेमेंट करू नका.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.