Pune : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यापूर्वी दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी

पाहा दगडूशेठ गणपतीचे ड्रोनने घेतलेले मनमोहक दृश्य

एमपीसी न्यूज – एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार करीत वाजत गाजत बाप्पाचे गणेशचतुर्थीला आगमन झाले. दहादिवसाच्या मंगलमय वातावरणात गणेशउत्सव साजरा केल्यानंतर आज अनंतचतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी विसर्जनापूर्वी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. दगडूशेठ गणपती मंदिरासमोर गणेशभक्तांची मोठी रांग लागली होती. यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा गजर भाविकांमधून सुरू होता. 

पाहा या दृश्याचे ड्रोनमधून घेण्यात आलेले छायाचित्रण –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like