BNR-HDR-TOP-Mobile

Begdewadi : कुंडमळा येथे इंद्रायणी नदी वाहते आहे दुथडी भरून !

एमपीसी न्यूज- बेगडेवाडी रेल्वे स्टेशनजवळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असले असून बंधारा पूर्ण पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यालगत असलेले मंदिरही अर्धे पाण्यात बुडाले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.