Behind The Image : बिहाइंड द इमेज- भाग 1: कोल्हापूरचा आखाडा

एमपीसी न्यूज – वेगळ्या फोटो मागची वेगळी स्टोरी. एमपीसी न्यूज सादर करीत आहे बिहाइंड  द  इमेज!

कोल्हापूर हा शब्द ओठावर आला की लगेच जे डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आखाडा, पैलवान, लाल  मातीतील कुस्ती, खचाखच  भरलेला रांगडेपणा आणि बरंच काही…

या मालिकेतील पहिल्या भागात सुप्रसिद्ध  छायाचित्रकार व वृत्तछायाचित्रकार देवदत्त  कशाळीकर याचे नजरेतून क्लिक झालेला एक क्षण. या सुंदर फोटोमागील स्टोरी जाणून घेण्यासाठी क्लिक करा इंस्टाग्रामच्या खालील लिंकवर…

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.