Behind The Image : बिहाईंड द इमेज भाग 4 – निद्रा आणि चिरनिद्रा!

0

एमपीसी न्यूज – कोविडचे भयानक दिवस, न विसरता येण्याजोगे, फोटो जर्नालिझमसाठी राज्यात अनेक ठिकाणी फिरताना कोविडचे अनेक अनुभव आले, वाईटच जास्त! पिंपरी-चिंचवड लिंक रोडच्या स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधिताच्या मृतदेहाच्या जवळ झोपलेला तरुण ड्राइव्हर पाहा, आजच्या ‘बिहाईंड द इमेज’मध्ये!

एमपीसी न्यूजच्या माध्यमातून अशाच छायाचित्र विश्वातून व्यक्त होत जाणाऱ्या अनेक गोष्टी तांत्रिक व अतांत्रिक पद्धतीने आपल्याला समजाव्या व त्याचा आनंद घेता यावा म्हणून बिहाईंड द इमेज नावाने आम्ही छायाचित्र व त्यामागे घडलेली गोष्ट अशा सोप्या पद्धतीने एक शृंखला सादर करत आहोत . काय आहे हे प्रकरण…

_MPC_DIR_MPU_II

सुप्रसिद्ध छायाचित्रकार व वृत्तछायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या नजरेतून पाहण्यासाठी क्लिक करा इंस्टाग्रामच्या खालील लिंकवर…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment