-MPC-TOP-MOST-BANNER-I

Behind The Image: बिहाईंड द इमेज भाग 2 – हरायचं नाय, रडायचं नाय!

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – गेल्या वर्षी ”निसर्ग” तर या वर्षी ”तौक्ते”च्या भयानक अक्राळविक्राळ चक्रीवादळाच्या  रूपाने कोकणाचा अंत पहिला. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी वादळाने बरंच काही ओरबाडून नेलं. पण कोकणी माणूस कधीच हरत  नाही, समाधानी असतो, रडत बसत नाही, आत्महत्या  पण करत नाही!  

”तौक्ते”नंतर कोकणपट्टयात तिथली परिस्थिती टिपण्यासाठी फिरताना सर्वत्र  वादळाने केलेला विध्वंस  दिसत होता. तेच तेच फोटो काढताना पण नको वाटत होते. मला हरून न जाणारा पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करणारा कोकणी माणूस शोधताना  मिळालेला मिळालेला क्लीक व त्याची स्टोरी!

सुप्रसिद्ध छायाचित्रकार व वृत्तछायाचित्रकार देवदत्त  कशाळीकर यांच्या नजरेतून पाहण्यासाठी क्लिक करा इंस्टाग्रामच्या खालील लिंकवर…

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.