Behind The Image: बिहाईंड द इमेज भाग 3 – तोंडावर लाल माती मारून घेणारा पैलवान!

0

एमपीसी न्यूज – संपूर्ण विश्वाला वेड लावलेली कला म्हणजे छायाचित्रण! कॅमेरा व मोबाईल दोन्हींच्या माध्यमातून दररोज काही कोटी छायाचित्रे  जन्म घेतात व विश्वसंचार  करतात. तीही अनेक माध्यमातून! चित्र अवलोकनाप्रमाणे छायाचित्र अवलोकन ही सुद्धा एक परिभाषाच नव्हे तर  अभ्यासाचा विषय म्हणून जगात पहिला जातो.

 

एमपीसी न्यूज च्या माध्यमातून अशाच छायाचित्र विश्वातून  व्यक्त होत जाणाऱ्या अनेक गोष्टी तांत्रिक व अतांत्रिक पद्धतीने आपल्याला समजाव्या व त्याचा आनंद घेता यावा म्हणून बिहाइंड  द  इमेज नावाने आम्ही छायाचित्र व त्यामागे घडलेली गोष्ट अशा सोप्या पद्धतीने एक मालिका सादर करीत आहोत. तोंडावर लाल माती मारून घेताना एक पैलवान… हा आजच्या छायाचित्राचा  विषय आहे. काय आहे हे प्रकरण?

 

सुप्रसिद्ध  छायाचित्रकार  व वृत्तछायाचित्रकार देवदत्त  कशाळीकर याचे नजरेतून. पाहण्यासाठी क्लिक करा इंस्टाग्रामच्या खालील लिंकवर….

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment