-MPC-TOP-MOST-BANNER-I

Behind The Image : बिहाईंड द इमेज भाग 5 – जगातील सर्वात मोठा मेळा… कुंभमेळा!

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज (देवदत्त कशाळीकर) – सर्वत्र पाऊस, प्रचंड गर्दी, साधू संन्याशी, बैरागी जिथे पाहू तिथे, वडाचा पारंब्यासारख्या भयंकर जटा, लाल डोळे, अंगाला स्मशानातील राख, ‘बम भोलेचा सतत कानावर पडणारा जयघोष! नाशिकच्या दोन्ही कुंभमेळ्यांच्या वेळी खूप बदल पाहिले. 12 वर्षांनी तर येतो पुन्हा कुंभमेळा! श्रद्धा व अंधश्रद्धा यातील पुसट रेषा समजून घेताना खूप सोसावं लागलं मात्र! कारण ते रूप विराट आहे नजरेत न सामावणारं!! कुंभमेळा – जगातील सर्वात मोठा मेळा!

MPC न्यूज  व देवदत्त  फोटोग्राफी  यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेली  फोटोच्या मागची कहाणी सांगणारी एक शृंखला  ” bihind the image”

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

खालील लिंकवर  क्लीक करा‌… एका नव्या फोटो स्टोरीसाठी

 

 

 

 

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.