Bhosari: भोसरीमध्ये रक्तदान शिबिरात 90 जणांचा सहभाग

एमपीसी न्यूज – भोसरी येथे राज्यक्रांती मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 90 जणांनी सहभाग घेतला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरु आहे. या परिस्थितीत दवाखान्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

या गोष्टीचा विचार करुन भोसरी येथे राज्यक्रांती भोसरीमध्ये रक्तदान शिबिरात 90 जणांचा सहभाग मित्र मंडळ व पिंपरी-चिंचवड मोरया ब्लड बँके यांच्या वतीने रविवारी रक्तदान शिबीर पार पडले.यामध्ये 90 जणांनी सहभाग घेतला. भोसरी येथील कै सखुबाई गार्डन येथे हे शिबिर पार पडले

शिबीराचे आयोजन राज्यक्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष शकील सय्यद यांनी केले. भरत लांडगे ,करीम सय्यद , गणेश गवळी, गणेश पांढरे, किरण येलभर, शेखर ठाकुर, विजय नार्वे, संतोष आडगळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1