BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : पूरग्रस्तांना भोसरी शिवसेना यांच्या वतीने मदतीचा हात

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – भोसरी इंद्रायणीनगर शिवसेना यांच्या वतीने कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त भागातील पूरग्रस्तांना ‘एक हात मदतीचा’ च्या माध्यमातून मदत करण्यात आली.

यावेळी कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, युवा सेना जिल्हाप्रमुख सूरज लांडगे, समन्वयक भोसरी विधानसभा राहूल गवळी, भोसरी विधानसभा महिला संघटिका वेदश्री काळे, विभागप्रमुख विश्वनाथ टेमगिरे, विभागप्रमुख रामदास गाढवे, उपविभागप्रमुख संदीप होळे, राजेंद्र खोसे (शाखाप्रमुख), दिपक सोनवणे, निवृत्ती अमुप, काळु शिंदे, संभाजी शिंदे, प्रमोद शेलार, अभिजित कसाळा, राकेश होसले, अक्षदा शेळके, मनीषा परांडे, रुपाली आल्हाट, रामु ननवरे, आशा तांदळे, माधुरी होनराव, डॉ. मृणाल परांडे आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.