Bhosari Business News: इंडस्ट्रियल प्लॉट खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

एमपीसी न्यूज – बी. एस. जे. डेव्हलपर्सतर्फे चाकण हायवे टच सुनियोजित,तसेच मोक्याच्या ठिकाणी योग्य किमतीतील प्लॉट विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहेत.

क्लिअर टायटल आणि इंडस्ट्रियल झोन हि या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. चाकण हाय वे वरील गंधर्व हॉटेलच्या मागे दोनच मिनिटांच्या अंतरावर हे प्लॉट आहेत. केवळ दोन किमी अंतरावर हे प्लॉट असून आजूबाजूचा परिसर विकसित आहे.

पाच गुंठ्यांपासून 40 गुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध आहेत. एकूण 60 गुंठ्यांचे सुनियोजित प्लॉट असून आता केवळ थोडेच प्लॉट शिल्लक आहेत. याच्या आजुबाजूला 22 कारखाने आहेत. प्रसिद्ध टीसीएस कंपनीही येथून जवळच आहे. प्लॉटच्या ठिकाणी लाईट, पाणी यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या प्लॉट खरेदीद्वारे आपले नवीन प्रकल्प सुरु करण्याचे स्वप्न साकार करू शकता.

सणासुदीनिमित्त ग्राहकांसाठी हि प्लॉट खरेदीची सुवर्णसंधी आहे त्याचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी संपर्क : विलास भांबुर्डेकर – 9371022896.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.